ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » नीरवच्या बहिणीविरोधात रेड कॉर्नर नोटिस

नीरवच्या बहिणीविरोधात रेड कॉर्नर नोटिस

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० सप्टेंबर –

Ed Dierctorate Of Enforcement

Ed Dierctorate Of Enforcement

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून नीरव मोदीची बहीण- पूर्वीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस बजावली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या विनंतीवरून इंटरपोलने तिच्या विरोधात ही नोटिस बजावली, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात तिची चौकशी करायची असल्याने ही रेड कॉर्नर नोटिस बजावण्यात आली.
मार्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रामध्ये तिचे नाव आहे. तिने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई येथील ब्रॅण्डी हाऊस शाखेत घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पूर्वी मोदी ही बेल्जियमची नागरिक असून, तिला गुजराती, इंग्लिश आणि हिंदी भाषा अवगत असल्याचे रेड कॉर्नर नोटिसमध्ये म्हटले आहे.
निशालच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जियमला विनंती
नीरवचा भाऊ निशाल मोदीच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयने विनंती केली आहे, अशी माहिती आज अधिकार्‍यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाला शुक्रवारी ही विनंती करण्यात आली. निशालने सध्या बेल्जियममध्ये असून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय ही विनंती बेल्जियम सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती अधिकार्‍याने दिली. भारताचा बेल्जियमसोबत प्रत्यार्पण करार आहे. त्यामुळे निशालच्या प्रत्यार्पणात आडकाठी येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोकसीविरुद्ध रेडकॉर्नर नोटिस जारी करा : ईडीची इंटरपोलला विनंती
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल घोटाळ्याचा एक सूत्रधार आणि हिर्‍यांचा व्यापारी मेहुल चोकसीविरुद्ध रेडकॉर्नर नोटिस जारी केली जावी, याचे स्मरण अंमलबजावणी संचालनालयाने आज सोमवारी इंटरपोलला करून दिले. मुंबई येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर जून महिन्यातच चोकसीविरुद्धचे सर्व पुरावे आम्ही इंटरपोलला सादर केले आहेत. या आधारावर इंटरपोलने आतापर्यंत रेड कॉर्नर नोटिस जारी करायला हवी होती, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. इंटरपोलने आम्हाला आणखी काही पुरावे मागितले होते आणि ते आम्ही दिले आहेत. त्यामुळे आता आम्ही स्मरण करून देणारे पत्र इंटरपोलला पाठवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (354 of 1774 articles)

Pm Modi Bjp National Meet September 2018
सत्ता समाजपरिवर्तनाचे साधन ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, ९ सप्टेंबर - आम्ही सत्तेकडे अधिकाराचे पद म्हणून पाहात ...

×