ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » नीरव, मेहुल पळून जाण्यात आमचा हात नाही

नीरव, मेहुल पळून जाण्यात आमचा हात नाही

►सीबीआयचे स्पष्टीकरण,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Cbi 1

Cbi 1

पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज रुपयांहून अधिकच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विदेशात पळून जाण्यात आमच्या अधिकार्‍यांचा कोणत्याही प्रकारे हात नाही, असे स्पष्टीकरण सीबीआयने शनिवारी दिले आहे. त्या दोघांबाबत बँकेकडून आमच्याकडे तक्रार आली तेव्हा भारतातून पळून त्यांना महिना उलटला होता. तक्रार आल्यानंतर सीबीआयने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली होती. त्यामुळे नीरव आणि मेहुलच्या फरार होण्यामागे आमच्या कोणत्या अधिकार्‍याचा हात असण्याचा प्रश्‍नच उद्भत नाही, असेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.
सीबीआयमधील गुजरात केडरचे अधिकारी ए. के. शर्मा यांनी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या पळून जाण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला होता. शर्मा यांनीच मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरुद्धची लूक-आऊट नोटीस कमकुवत केली आणि त्याला देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असाही आरोप राहुल यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या आरोपावर सीबीआयने आपले हे स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी यांनी हे आरोप ट्विटरद्वारे केले होते.
बँकांचे कर्ज बुडविल्यानंतर मल्ल्या यास देशाबाहेर पळून जाण्यात नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोपही गांधी आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून मल्ल्या कसा पळून गेला, त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (320 of 1774 articles)

Tata Moters Army Tancker
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - टाटा मोटर्स ही कंपनी भारताच्या खाजगी क्षेत्रातील सुरक्षा क्षेत्रातील सर्वात मोठी लॅण्ड मोबिलिटी प्लेअर आहे. ...

×