सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाही

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

नॅशनल हेरॉल्ड गैरव्यहार प्रकरणात आरोपी असलेल्या यंग इंडियन कंपनीत आपण संचालक होतो, ही माहिती लपवून ठेवल्याबद्दल काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध २०११-१२ या वर्षातील कर आढावा प्रकरणाचा पुन्हा उघडण्यात यावे, या आयकर विभागाच्या आदेशाला राहुल गांधी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आज बुधवारी आव्हान दिले.
राहुल गांधी यांच्या याचिकेवर तातडीने कुठलाही अंतरिम निर्णय घेतला जाऊ नये, अशी आग्रही भूमिका अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी घेतल्यानंतर तूर्तास त्यांना कुठलाही दिलासा न देता न्या. एस. रर्वीद्र भट आणि न्या. ए. के. चावला यांच्या खंडपीठाने या प्रकरणी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी करण्याचे निश्‍चित केले.
आज जर आम्ही कुठलाच अंतरिम आदेश दिला नाही, तर आयकर विभाग कोणती कारवाई करू शकते, अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर, सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत आयकर विभाग राहुल गांधी यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करणार नाही, अशी हमी तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली.
यावेळी राहुल गांधी यांच्या वकिलांनी, आयकर लवादापुढे उद्या गुरुवारीच या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने न्यायालयाने तातडीने अंतरिम आदेश जारी करण्याची गरज आहे, अशी विनंती केली, पण तुषार मेहता यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या वकिलांची विनंती अमान्य केली.
प्रकरण असे
राहुल गांधी २०१० पासून यंग इंडियन कंपनीचे संचालक असतानाही, २०११-२०१२ च्या आढावा वर्षात त्यांनी ही माहिती आयकर विभागापासून लपवली होती. यामुळे या वर्षातील त्यांच्या आयकर विवरणाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय विभागाने घेतला होता. राहुल गांधी यांनी या आढावा वर्षातील आपले उत्पन्न ६८ लाख रुपये असल्याचे दाखविले होते, पण प्रत्यक्षात यंग इंडियात संचालक म्हणून त्यांना मिळालेल्या लाभामुळे त्यांचे या वर्षातील उत्पन्न १५४ कोटी रुपये इतके असल्याचे आयकर खात्याच्या तपासात दिसून आले होते. यामुळे विभागाने तत्काळ आयकर कायद्याच्या कलम १४७ चा वापर केला.
वृत्तपत्र स्वातंत्र्य
या खटल्याचे वृत्त प्रसिद्धिमाध्यमांना देण्यास मनाई करावी, अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली असता, तशी मनाई करण्यास न्यायालयाने नकार दिला. मोदी सरकारच्या काळात वृत्तपत्रांची गळचेपी होत असल्याचा गळा काढणार्‍या राहुल गांधी यांनी स्वत:च्या संदर्भात मात्र वृत्तपत्रांनी बातम्या देऊ नयेत, अशी भूमिका घेतली. यावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Posted by : | on : Aug 9 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (26 of 1851 articles)

S Gurumurthy1
तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ८ ऑगस्ट - [caption id="attachment_59439" align="alignleft" width="300"] S Gurumurthy1[/caption] स्वामीनाथन् गुरुमूर्ती आणि सतीश काशिनाथ मराठे यांची ...

×