ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » नोटबंदीच्या जखमा का दिल्या : राहुल गांधी

नोटबंदीच्या जखमा का दिल्या : राहुल गांधी

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

देशापुढे बेरोजगारी, मंदावलेल्या विकासासारख्या गंभीर समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या माध्यमातून देशवासीयांना जखमा का दिल्या, पंतप्रधान या नात्याने या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागणार आहे, अशा शब्दात काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्ला चढविला.
येथे पत्रपरिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, नोटबंदीचा निर्णय चुकीने घेण्यात आला नसून, देशातील सर्वसामान्य जनतेवर हेतुपुरस्सर आघात करण्यासाठीच होता, तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या १५ ते २० उद्योगपती मित्रांना त्यांनी मदत केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राफेल घोटाळाही मित्रांसाठीच
ज्याप्रमाणे नोटबंदीचा निर्णय उद्योगपतींच्या मदतीसाठी घेण्यात आला, त्याचप्रमाणे राफेल घोटाळा देखील मित्रांसाठीच करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. उद्योगपतींच्या फायद्यासाठीच राफेल विमानांची किंमत वाढविण्यात आली. या घोटाळ्याद्वारे अनिल अंबानी यांना पंतप्रधानांनी मदत केली, असे सांगताना, राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. अनिल अंबानी यांनी काँग्रेसवर खटले दाखल केले आहेत. त्यांनी कितीही खटले दाखल केले, तरी त्यामुळे सत्य बदलत नाही, असे राहुल म्हणाले.
आमचे काम खोटे पकडण्याचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत खोटे बोलतात. प्रत्येकाच्या बँक खात्यात ते १५ लाख रुपये टाकणार होते, शेतकर्‍यांच्या उत्पादनांना योग्य भाव देणार होते, आमच्याकडे त्यांच्या खोटे बोलण्याची यादीच आहे. आम्ही पंतप्रधानांना गांभीर्याने घेत नाही. ते खोटे बोलले की आम्ही त्यांना पकडतो. कारण आमचे कामच लोकांपुढे सत्य मांडण्याचे आहे, असेही राहुल म्हणाले.

Posted by : | on : 31 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (731 of 1851 articles)

Nia National Investigation Agency
निधिप्रकरणी एनआयएची कारवाई, वृत्तसंस्था श्रीनगर, ३० ऑगस्ट - जम्मू-काश्मिरात शिक्षण घेत असताना राज्यात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी निधी प्राप्त करणार्‍या ...

×