ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » नोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला

नोटबंदी नव्हे, रघुराम राजन यांच्यामुळे विकासदर घसरला

►नीती आयोगाचे राजीव कुमार यांचा दावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –
विकासदरातील घसरण ही नोटबंदीमुळे नव्हे, तर थकीत कर्जाच्या (एनपीए) समस्येमुळे झाल्याचा दावा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. यासाठी त्यांनी तत्कालीन संपुआ सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणास जबाबदार ठरवले आहे.
नोटबंदीमुळे विकासदर घसरल्याने केंद्र सरकारवर होत असलेल्या आरोपांबाबत राजीवकुमार म्हणाले, हा पूर्णपणे चुकीचा समज पसरविला जात आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगसारख्या लोकांनीही नोटबंदीमुळे विकासदर घसरल्याचे म्हटले. जर तुम्ही विकासदराचे आकडे पाहिले, तर हे नोटबंदीमुळे झालेले नाही. मागील सहा तिमाहींपासून सातत्याने हा दर खाली जात होता. याची सुरुवात २०१५-१६ च्या दुसर्‍या तिमाहीत झाली होती. तेव्हा विकासदर ९.२ टक्के होता. त्यानंतरच्या प्रत्येक तिमाहीत हा विकासदर घसरत गेला. हा एक ट्रेंडचा भाग होता, नोटबंदीचा झटका नव्हता. नोटबंदी आणि विकासदराच्या घसरणीत एकमेकांचा प्रत्यक्षात कोणताच संबंध किंवा तसा पुरावा नाही.
विकासदराच्या घसरणीस एनपीएची समस्या आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना जबाबदार ठरवत ते म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील एनपीएच्या समस्या वाढल्यामुळे विकासदरात घसरण झाली होती. जेव्हा विद्यमान सरकार सत्तेवर आले, त्यावेळी हा आकडा ४ लाख कोटी रुपये होता. तो २०१७ च्या मध्यापर्यंत वाढून १० लाख कोटी झाला. राजन यांनी एनपीएसाठी नवीन व्याख्या बनवली होती. त्यामुळे अनेक उद्योगांचे कर्जखाते एनपीएत गेले. एनपीए वाढल्यामुळे बँकिंग क्षेत्राने उद्योगांना वित्तसाह्य देणे बंद केले. मध्यम आणि लघु उद्योगांची पत नकारात्मक झाली. मोठे उद्योगही १ ते २.५ टक्के मागे पडले. उद्योगक्षेत्रात असे निराशेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विकासदर सातत्याने घसरत गेला. भारतीय अर्थव्यवस्थेतील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण होती, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1079 of 2226 articles)


राज्यांत सीआरपीएफच्या धाडी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - माओवादी गटांच्या सक्रिय समर्थकांविरोधात केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफने प्रथमच ...

×