अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » न्यायव्यवस्थेतही घराणेशाहीचा शिरकाव

न्यायव्यवस्थेतही घराणेशाहीचा शिरकाव

►केंद्राने दिले पुरावे
►जोसेफ यांची शिफारस पुन्हा फेटाळली,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ ऑगस्ट –

Law

Law

उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात यावी, ही न्यायालयाच्या निवड मंडळाची शिफारस पुन्हा एकदा फेटाळून लावताना आता न्यायव्यवस्थेतही घराणेशाहीचा शिरकाव होत असल्याची बाब केंद्र सरकारने पुराव्यांसह निवड मंडळाच्या लक्षात आणून दिली आहे.
अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवड मंडळानेे ३३ वकिलांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यासाठी पाठविलेली नावे आणि निवृत्त न्यायाधीशांशी असलेला त्यांचा संबंध केंद्र सरकारने उघड केला आहे. यातील ३३ नावांपैकी ११ वकिलांचे माजी न्यायाधीशांशी नातेसंबंध असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवड मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या ३३ वकिलांची यादी आपल्या अभिप्रायासह सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाकडे सोपवली आहे. यात वकिलांची पात्रता तसेच वैयक्तिक व व्यावसायिक प्रामाणिकपणा यासह न्यायव्यवस्थेतील त्यांची प्रतिमा अशा निष्कर्षांचा समावेश आहे.
जोसेफ यांची शिफारसही फेटाळली
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात यावी, ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळाची शिफारस केंद्र सरकारने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. जोसेफ यांच्या नावावर निवड मंडळाने पुन्हा विचार करावा, असेही केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.

Posted by : | on : Aug 2 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (74 of 1864 articles)

Skymet
►स्कायमेटचा सुधारित अंदाज, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ ऑगस्ट - [caption id="attachment_58954" align="alignleft" width="300"] Skymet[/caption] स्कायमेट या हवामानविषयक खाजगी संस्थेने यावर्षी ...

×