ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » न्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार

न्यायाधीशपदी नातेवाईकांच्या नियुक्तीला चाप लागणार

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ ऑगस्ट –

Gavel Law

Gavel Law

नातेवाईकांनाच न्यायाधीशपदावर नियुक्त करण्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी कें द्र सरकारने पहिल्यांदाच सर्वोच न्यायालयाच्या कॉलेजियमकडे लेखी स्वरूपात आपले मत सादर केले आहे. मात्र, हे प्रकरण फारसे गंभीर नसून, योग्य विचाराअंतीच एखाद्याच्या नावाची न्यायाधीशपदाच्या निवडीसाठी शिफारस केली जाऊ शकते, असे मत काही न्यायाधीशांनी व्यक्त केले.
न्यायाधीश निवड प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे वकील अथवा निवृत्त न्यायाधीश स्वत:च्या नात्यातील नावे पुढे करतात, याबाबत सरकारने स्पष्टपणे उल्लेख केला आहे. त्यासाठी सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सुचवलेल्या नावांपैकी कमीत कमी ११ नावे न्यायाधीशांशी संबंधित असल्याचे उदाहरण दिले आहे.
या प्रकरणी माहिती देताना निवृत्त न्यायमूर्ती ए. एन. मित्तल म्हणाले, हा विषय काही फारसा गंभीर नाही. कारण, सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा मुलगा अथवा नातेवाईक असलेल्या अभ्यासू वकिलास अयोग्य ठरवता येत नाही. तसेच एखादा वकील चांगले काम करत असेल आणि इतर कोणत्याही कारणामुळे त्याला नाकारता येत नाही. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाने हा अधिनियम संसदमध्ये पारित केला होता.
उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्यावतीने स्वतंत्र समितीने सुचविलेल्या नावाची पडताळणी करण्यासाठी हा अधिनियम मंजूर करण्यात आला होता, तसेच या निवड प्रक्रियेबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यायला हवा. तसेच पारदर्शक नियुक्ती केली पाहिजे, असेही मित्तल यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (417 of 1638 articles)


स्वामींचा टोला, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ ऑगस्ट - पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार्‍या ...

×