ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही : शरद पवार

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट –

Sharad Pawar

Sharad Pawar

सोनिया गांधी, एच. डी. देवेगौडा आणि माझी स्वत:ची पंतप्रधान बनण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी आणि एच. डी. देवेगौडा आणि मी विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
१९७५ मध्ये जयप्रकाश नारायण होते, मात्र आज असे कोणतेही जयप्रकाश नारायण नाहीत. त्यामुळे देशभर दौरे करून लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्याचे काम सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी स्वत: करू शकतो. आम्हा तिघांमध्येही पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे हे काम आम्ही अधिक प्रभावीपणे करू शकतो, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
देशात सध्या १९७५ ते ७७ या काळात जशी स्थिती होती, तशीच स्थिती आहे, त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याबद्दल प्रचंड आक्रोश होता, आता तसाच आक्रोश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आहे, असे पवार यांनी सांगितले.
विरोधी पक्षांची राष्ट्रीय स्तरावर संयुक्त आघाडी बनवण्याऐवजी राज्यस्तरावर आघाडी बनवली पाहिजे, तसेच आघाडीच्या नेतेपदाचा निर्णय निवडणुकीनंतर केला पाहिजे, अशी सूचना पवार यांनी केली. विरोधी पक्षांना राष्ट्रीय आघाडीत आणणे सोपे नाही, त्याऐवजी राज्यस्तरावर आघाडी बनवली पाहिजे, ज्या राज्यात जो प्रादेशिक पक्ष मजबूत आहे, त्याच्याशी काँग्रेसने आघाडी केली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होण्याची सूचना मी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांना केली आहे, त्यांनी अजून याला प्रतिसाद दिला नाही, मात्र त्या महाराष्ट्रातील आमच्या आघाडीत सहभागी झाल्या तर त्याचा मला आनंद होईल, असे पवार म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती करताना त्यांच्यामध्ये खूप सुधारणा होत आहे, असे प्रशस्तिपत्र पवार यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण देशात ३० ते ३५ जागा लढवू शकतो, त्यात ५० टक्के जागाही आम्हाला मिळाल्या तरी तेवढ्या जागांच्या आधारे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1033 of 2042 articles)


शाह यांचा काँगे्रस, सपा, बसपाला सवाल ►मोगलसराय जंक्शनला पं. दीनदयाल यांचे नाव, वृत्तसंस्था लखनौ, ५ ऑगस्ट - गेल्या अनेक वर्षांपासून ...

×