ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल,
नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –

Narendra Modi 4

Narendra Modi 4

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देणारा ई-मेल दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांना आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा ई-मेल कोणी पाठवला याचा पोलिस शोध घेत आहेत. या ई-मेलनंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ठार मारण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. हा मेल कोणी पाठवला याचा पोलिस युद्धपातळीवर शोध घेत आहेत. आसामच्या कोणत्यातरी भागातून हा मेल पाठविण्यात आला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. देशातील पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे तसेच २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभांचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करायला तयार नाही.
ई-मेल पाठवणार्‍याने आपले नाव ‘आर’पासून असल्याचे तसेच कॉमरेड प्रकाश यांच्या नावाने हा मेल पाठवला आहे. निवडणूक प्रचार सभेत मोदी यांची हत्या करण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या मेलमध्ये २०१९ मधील महिन्याचा आणि तारखेचाही उल्लेख असल्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
राजीव गांधी यांची जशी हत्या करण्यात आली, त्याचपद्धतीने मोदी यांची हत्या करण्याची धमकी या मेलमध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांना ठार मारण्याची धमकी याआधीही अनेकवेळा देण्यात आली आहे. कोरेगाव भीमा दंगलीनंतर पंतप्रधान मोदी यांना ठार मारण्याचा पत्रव्यवहार सापडल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच नरेंद्र मोदी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर तर त्यांची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (477 of 1865 articles)

Sansad Bhavan1
अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर - समभाग, कर्जरोखांच्या हस्तांतरणासाठी देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबतचे विधेयक ...

×