ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’

संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

Pmnarendramodi

Pmnarendramodi

संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. पर्यावरण क्षेत्रात राबविलेल्या धोरणांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ आणि पंतप्रधान मोदी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. धोरणात्मक नेतृत्व या विभागात त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या जगभरातील सहा व्यक्तींना संयुक्त राष्ट्रसंघाने ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा पर्यावरणातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे नेतृत्त्व आणि २०२२ पर्यंत भारताला, एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याच्या संकल्पाकरिता हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे, तर पर्यावरण क्षेत्रात राबविलेल्या धोरणांसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ आणि मोदी यांना संयुक्तपणे हा सन्मान प्राप्त झाला.
मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राचा हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी आणि भाजपा व रालोआतील केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदनाचे ट्विट केले आहेत.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (95 of 1621 articles)

H1b Visa
भारतीयांवरही संकट, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - अमेरिकेमध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार संपला असेल किंवा बेकायदा अमेरिकेत राहणार्‍या परदेशी लोकांना अमेरिका ...

×