ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पद्मविभूषण राम सुतार यांना टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार

पद्मविभूषण राम सुतार यांना टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार

नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

Padmashree Ram Sutar

Padmashree Ram Sutar

शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना वर्ष २०१६ साठी प्रतिष्ठेचा टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एन. गोपाल स्वामी, भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या निवड समितीने बुधवारी वर्ष २०१४, २०१५ आणि २०१६ च्या टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कारासाठी दोन मान्यवर आणि एका संस्थेची निवड केली. वर्ष २०१६ च्या पुरस्कारासाठी राम सुतार यांची, तर २०१४ च्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध मणिपुरी नर्तक राजकुमार सिंघजितसिंह आणि २०१५ साठी बांगलादेशातील छायानट या सांस्कृतिक केंद्राची निवड करण्यात आली. एक कोटी रुपये मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राम सुतार यांच्या योगदानाची दखल
मूळ जळगाव जिल्ह्यातील, राम सुतार यांनी शिल्पकलेत दिलेल्या बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिल्पकलेतील ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ५० पेक्षा अधिक भव्य शिल्प साकारले आहेत. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ लेण्यांतील प्राचीन शिल्पांच्या जीर्णोद्धाराच्या कामात मोलाचे योगदान दिले आहे. मध्यप्रदेशातील गांधीसागर धरणातील ४५ फुटांचे भव्य चंबळ स्मारक हे त्यांच्या कार्याची महानता पटवून देणारे पहिले शिल्प ठरले. चंबळ आणि तिच्या दोन मुलांची ही भव्य मूर्ती म्हणजे मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातील बंधुभावाचे प्रतीक ठरली. येथूनच भारतासह जगाला त्यांच्या कार्याची ओळख झाली. संसद परिसरातील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आदींचे भव्य शिल्पही त्यांनी उभारले आहेत.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (114 of 1774 articles)

Supreme Court 1
भीमा हिंसाचार प्रकरण, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली वाढीव मुदत ...

×