ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पर्रीकर एम्समध्ये घेणार सहयोगी पक्षांच्या नेत्यांची भेट

पर्रीकर एम्समध्ये घेणार सहयोगी पक्षांच्या नेत्यांची भेट

पणजी, १० ऑक्टोबर –

Parrikar Busy After Returning From Us

Parrikar Busy After Returning From Us

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या सरकारमधील सहयोगी पक्षांच्या नेत्यांसोबत दिल्लीतील अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेत १२ ऑक्टोबरला भेट घेणार आहे. पर्रीकर सध्या एम्स मध्ये भर्ती आहेत. मुख्यमंत्री कार्यालायाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी युतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना १२ ऑक्टोबरला दिल्लीतील एम्स येथे बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत पर्रीकर, राज्य शासनसंबंधित काही मुद्यांवर चर्चा करतील.
महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुदीन धवळीकर, गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) नेते विजय सरदेसाई आणि गोव्यात भाजपा सरकारला समर्थन देत असलेले अपक्ष आमदार गोविंद गावडे, रोहन खाउंते आणि प्रसाद गावकर यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गावडे यांनी या बैठकीकरिता बोलावण्यात आल्याचे सांगिताना या बैठकीच्या अजेंड्याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात एम्समध्ये दाखल झाल्यानंतर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक असणार आहे. पर्रीकर या आठवड्यात आपल्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना अतिरिक्त विभाग सोपवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (307 of 1901 articles)

Aadhar Card2
दिल्ली, १० ऑक्टोबर - ‘आधार’बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दूरसंचार विभागाने अभ्यास केला आहे. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी या अनुषंगाने लवकरच ...

×