ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पल्लवीशी प्रेमसंबंध होते, पत्नीलाही होते माहीत

पल्लवीशी प्रेमसंबंध होते, पत्नीलाही होते माहीत

अकबर यांचा दावा,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Mj Akbar1

Mj Akbar1

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी माझ्यावर २३ वर्षांपूर्वी एका हॉटेलात बलात्कार केला होता, असा आरोप अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पत्रकार पल्लवी गांगुलीने केल्यानंतर, अकबर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझे आणि पल्लवीचे प्रेमसंबंध होते आणि आमच्यात जे काही संबंध आले, त्यात दोघांचीही इच्छा होती, असा दावा त्यांनी केला. अकबर यांच्या पत्नी मल्लिका अकबर यांनीही आपल्या पतीच्या भूमिकेचे समर्थन केले.
पल्लवी आणि मी अनेक महिनेपर्यंत एकमेकांच्या सहवासात होतो. यात कुठलीही बळजबरी नव्हती. जे झाले, ते एकमेकांच्या इच्छेनुसारच. आमचे संबंध तुटणे ही माझ्यासाठी फार दु:खद बाब होती, असे अकबर यांनी एका निवेदनात नमूद केले. मल्लिका अकबर यांनीही एक निवेदन जारी करून पल्लवीचे आरोप फेटाळून लावले. ती खोटे बोलत आहे. तिचे माझ्या पतीसोबत असलेल्या संबंधामुळे आमच्या घरातील सुख-शांती नाहीशी झाली होती. रात्री उशिरापर्यंत ते दोघे एकमेकांशी फोनवर बोलत होते आणि सार्वजनिक ठिकाणीही माझ्या उपस्थितीत ते दोघे अगदी जवळ असायचे. आज ती सत्यता लपवून खोटे आरोप का करीत आहे, हे मला कळले नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पल्लवीचा आरोप
पल्लवीने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख लिहून अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे नमूद केले. वृत्तपत्राचे एक पान दाखवण्यासाठी मी अकबर यांच्या केबिनमध्ये गेले होते. मथळा आकर्षक केल्याचे मी अकबर यांना सांगितले. त्यांनी माझी स्तुती केली आणि माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या एका सहकारी मैत्रिणीला मी ही घटना सांगितली. त्यानंतर एका पाक्षिकाच्या विमोचनाकरिता अकबर यांनी मला मुंबईत बोलावले होते. त्यावेळी एका हॉटेलात त्यांनी पुन्हा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांना धक्का देऊन रडत बाहेर पडले होते. त्यांनी मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. काही दिवसानंतर जयपूरमधील एका हॉटेलात अकबर आणि मी एका बातमीवर चर्चा करीत होतो. त्यावेळी अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला. मी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यापुढे माझे काही चालले नाही. त्यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला, असे पल्लवीने या लेखात म्हटले आहे.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (73 of 1774 articles)

Sansad Top
दिल्ली, १ नोव्हेंबर - भाडेपट्टी कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात अडकलेल्या नॅशनल हेरॉल्ड हाऊसची इमारत ताब्यात घेण्याच्या ...

×