ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकवर आजही लष्कराचीच सत्ता

पाकवर आजही लष्कराचीच सत्ता

►आपण केवळ बदलांची प्रतीक्षा करू : व्ही.के. सिंह,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर –

Vk Singh

Vk Singh

पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार आले असले, तरी या देशात खर्‍या अर्थाने आजही लष्कराचीच सत्ता आहे. पंतप्रधान या नात्याने इम्रान खान स्थितीत काही बदल करण्यात सक्षम आहेत काय, एवढेच आपल्याला पाहायचे आहे, असे सूचक मत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज सोमवारी व्यक्त केले.
पाकमध्ये नवीन सरकार आले आहे, पण अद्याप काही बदल झालेला दिसत नाही. लष्कर आणि आयएसआय या दोन शक्ती अजूनही पाकवर राज्य करीत आहेत, असे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाकमधील सत्तांतरामुळे घुसखोरीच्या घटनांवर काही परिणाम होईल काय, असे विचारले असता, तुम्हाला बदलांची अपेक्षा आहे काय, असा प्रतिसवाल करीत, मला तशी मुळीच अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले. कारण, पाकमध्ये पंतप्रधानपदावर कोणतीही व्यक्ती विराजमान झाली तरी, ती व्यक्ती लष्कराच्या हातातले बाहुलेच असते, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
भयमुक्त वातावरणातच चर्चा
पाकसोबत सर्व द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करण्याची भारताची तयारी आहे, पण त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकची आहे. भारत शांततेवर भर देतो आणि पाक प्रत्येकवेळी भारतात अतिरेकी हल्ले घडवून आणतो, घुसखोरीला मदत करतो. अशा स्थितीत चर्चा होणे शक्य नाही. भारताचे धोरण अतिशय स्पष्ट आहे. केवळ पोषक आणि दहशतवादमुक्त वातावरणातच चर्चा केली जाऊ शकते, असे सिंह यांनी सांगितले.
शीख भाविकांकरिता करतारपूर सीमा खुली करण्याच्या पाकच्या प्रस्तावाबाबत विचारले असता, असा कोणताही प्रस्ताव पाककडून भारत सरकारला मिळाला नाही. अशा प्रकारच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तसा ठोस प्रस्ताव आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (179 of 1642 articles)


नक्षलवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याप्रकरणी ज्या पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक ...

×