ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पाकी गोळीबारात चार जवान शहीद

पाकी गोळीबारात चार जवान शहीद

►बीएसएफच्या तीन अधिकार्‍यांचा समावेश, तीन जखमी
►भारताचेही सडेतोड प्रत्युत्तर,
वृत्तसंस्था
जम्मू, १३ जून –
पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफच्या तळांवर आज बुधवारी सकाळी बंदुका व तोफांमधून जोरदार मारा केला. यात बीएसएफचे चार जवान शहीद झाले असून, अन्य तीन जवान जखमी झाले आहेत.
शहीद झालेल्यांमध्ये एका सहाय्यक कमांडंटसह तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पाकी सैनिकांनी रामगढ सेक्टरमध्ये बंदुका व तोफांचा मारा सुरू केला होता. भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. यात आमचे चार जवान शहीद झाले, अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक राम अवतार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. जितेंद्र सिंह असे सहाय्यक कमांडंटचे नाव असून, उपनिरीक्षक रजनीश व सहाय्यक उपनिरीक्षक रामनिवास असे अन्य दोन अधिकार्‍याचे नाव आहे, तर जवानाचे नाव हंसराज असे आहे. जखमी जवानांना तातडीने लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता कायम ठेवण्यावर अलीकडेच करार झाला असतानाही, पाकी सैनिकांनी त्याचे उल्लंघन केले, असा आरोप त्यांनी केला. राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनीही ट्विटरवर जवानांच्या वीरमरणावर दु:ख व्यक्त केले आहे.
महिन्यातील दुसरी घटना
पाकिस्तानच्या सैनिकांनी या महिन्यात संघर्षविरामाचे केलेले हे दुसरे मोठे उल्लंघन आहे. ३ जून रोजी पाकी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारात व तोफांच्या मार्‍यात बीएसएफचे दोन जवान शहीद आणि १० जण जखमी झाले होते. यात बहुतांश नागरिकांचा समावेश होता.

Posted by : | on : 14 Jun 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (1121 of 1865 articles)


पणजी, १३ जून - मुंबईवरून लवकरच तुम्हाला समुद्रमार्गे इंडोनेशियाला जाता येणार आहे. कोची आणि अंदमान-निकोबार बेटांमार्गे ही क्रूझ बालीपर्यंत प्रवास ...

×