ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » पाच वर्षात बँकांना एक लाख कोटींचा फटका

पाच वर्षात बँकांना एक लाख कोटींचा फटका

►कर्ज बुडविण्याच्या २३ हजार घटना
►आरबीआयची धक्कादायक माहिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ मे –
गेल्या पाच वर्षांच्या काळात विविध बँकांमध्ये एकूण २३ हजार कर्ज घोटाळे झाले असून, यात बँकांना एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली.
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात कर्ज घोटाळ्याच्या एकूण ५१५२ घटना घडल्या आहेत, असे आरबीआयने माहिती अधिकार कायद्याचा आधार घेऊन आलेल्या आरटीआय कार्यकर्त्याच्या प्रश्‍नात सांगितले. या एक वर्षाच्या काळात सर्वाधिक २८,४५९ कोटी रुपयांनी बँकांची फसवणूक करण्यात आली असल्याचे यात म्हटले आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात देशभरातील विविध बँकांमध्ये कर्ज घोटाळ्याच्या एकूण ५०७६ घटना घडल्या होत्या. यात २३,९३३ कोटी रुपयांचा बँकांना फटका बसला होता. तर, एप्रिल २०१३ ते मार्च २०१८ या पाच वर्षांच्या काळात कर्ज घोटाळ्याच्या २३,८६६ घटना घडल्या असून, यात सुमारे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला आहे, असेही आरबीआयने नमूद केले.
२०१५-१६ आणि २०१४-१५ या वर्षातील कर्ज घोटाळ्यांची माहितीही आरबीआयने दिली. या काळात अनुक्रमे १८,६९८ कोटी आणि १९,४९५ कोटी रुपयांचे घोटाळे घडले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असून, काही प्रकरणांमध्ये कारवाई करून कर्जाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. यातील सर्वात मोठा घोटाळा नीरव मोदीने १३ हजार कोटी रुपयांचा केला आहे, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Posted by : | on : 3 May 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1303 of 1865 articles)

Suraj Krishna Jee Topper
निकाल जाहीर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३० एप्रिल - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात् सीबीएसई आज सोमवारी संयुक्त प्रवेश परीक्षा-मेन या ...

×