ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » पीडित मुलीचे कुटुंबीय, वकिलाला सुरक्षा द्या

पीडित मुलीचे कुटुंबीय, वकिलाला सुरक्षा द्या

►सुप्रीम कोर्टाचे जम्मू-काश्मीर सरकारला निर्देश
►सध्या सीबीआयकडे खटला नाही
►खटल्याच्या प्रगतीवर न्यायालय समाधानी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,१६ एप्रिल –
कठुआ येथील सामूहिक बलात्कार व हत्येतील पीडित मुलीच्या कुटुंबीयाला तसेच तिचा खटला लढणार्‍या महिला वकिलाला आवश्यक ती सुरक्षा तत्काळ प्रदान करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी दिले.
पीडित आठ वर्षीय बालिकेच्या वडिलांनी या प्रकरणाचा खटला कठुआ येथून चंदीगड येथील न्यायालयात वर्ग करण्यात यावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने राज्य सरकारला नोटिस जारी करून, २७ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. सुनावणीच्या काळात पीडितेच्या वडिलांनी राज्य पोलिसांतर्फे सुरू असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आणि इतर काही घटकांकडून होत असलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध केला. त्यानंतर, सध्याच हे प्रकरण राज्य पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपविण्याची आमचीही इच्छा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना आणि तिचा खटला लढणार्‍या महिला वकील व तिच्या नातेवाईकांना जीवाचा धोका आहे, याकडे लक्ष वेधले असता, न्यायालयाने राज्य सरकार व पोलिसांनी त्यांना आवश्यक ती सुरक्षा तत्काळ उपलब्ध करावी, असे निर्देश दिले.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (776 of 2077 articles)


गृह सचिवांची माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ एप्रिल - देशातील ४४ जिल्हे नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये आता ...

×