ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पीपीएफसह अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ

पीपीएफसह अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ

सरकारची सर्वसामान्यांना गोड भेट,
नवी दिल्ली, २० सप्टेंबर –

Ppf

Ppf

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफसह इतर सर्व प्रकारच्या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजदरात केंद्र सरकारने वाढ जाहीर केली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या तिमाहीकरिता या योजनांमधील बचतीवर ०.४ टक्के इतका अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.
सर्वच प्रकारच्या अल्पबचतींवर मिळणार्‍या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. सरकारने यावर्षीच्या तिसर्‍या तिमाहीकरिता व्याजदरात वाढ करून अल्पबचत धारकांना दसरा आणि दिवाळीची गोड भेटच दिली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली. यानुसार आता सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंडसह इतर सर्व योजनांवर जास्त व्याज मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक ८.५ टक्के व्याज मिळणार आहे. याआधी सप्टेंबरपर्यंत यावर ८.१ टक्के व्याज मिळत होते.
पब्लिक प्रोव्हिडंट फंडवर सध्या ७.६ टक्के आर्थिक व्याज मिळते. आता हा व्याजदर वाढवून ८ टक्के करण्यात आला आहे. तसेच, किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज आता ७.७ टक्के झाले आहे. याआधी हा दर ७.३ टक्के इतका होता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ८ टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी ७.६ टक्के व्याज मिळत होते. याशिवाय पाच वर्षांच्या मासिक प्राप्तीकर खात्यावर ७.७ टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ८.७ टक्के आणि ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर आता ७.३ टक्के व्याज मिळणार आहे.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (289 of 1774 articles)


खोटारडेपणाचा कळस झाला, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० सप्टेंबर - काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी हे फार मोठे विदूषक तर आहेतच, शिवाय ...

×