ads
ads
तर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल

तर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल

►अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांचा इशारा, नवी दिल्ली, ९ डिसेंबर…

ईशा अंबानीच्या लग्नात बेवॉन्स करणार परफॉर्म

ईशा अंबानीच्या लग्नात बेवॉन्स करणार परफॉर्म

उदयपूर, ९ डिसेंबर – ईशा अंबानी आणि आनंद पिरामल…

अंतिम एनआरसीनंतर त्यांचा मताधिकार काढणार

अंतिम एनआरसीनंतर त्यांचा मताधिकार काढणार

►याच आठवड्यात संपणार आक्षेप व दाव्यांची मुदत, नवी दिल्ली,…

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय

►सीबीआय, ईडीचे पथक लंडनला रवाना, लंडन, ९ डिसेंबर –…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » पुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण?

पुढच्या टप्प्यात पूर्वेकडील बँकांचे विलीनीकरण?

वृत्तसंस्था
कोलकाता, १९ सप्टेंबर –

Rbi

Rbi

तीन प्रकारे केल्या जाणार्‍या विलीनीकरणामुळे कमकुवत बँकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील टप्प्यात पूर्वेतील अलाहबाद बँक, युको बँक आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण केले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बँकिंग व्यवहारांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या कठोर उपाययोजनांमुळे कर्जवाटपात या बँकांना आखडता हात घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया मोठी असून, यासाठी किमान एक वर्षाचा अवधी लागेल. त्यानंतर केंद्र सरकारने आणखी काही बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केल्यास, तर आश्‍चर्य वाटायला नको, असे अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आनंद यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणातून आर्थिक वृद्धीसाठी सरकार निकोप वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणात वाटलेली कर्जे आणि घसरत्या भांडवलामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ११ बँकांच्या विरोधात कठोर उपाययोजना केल्या आहेत. एकीकडे कमी होत जाणारे भांडवल, तर दुसरीकडे वाटलेल्या कर्जांचा आवळणारा फास यामुळे बँकांची आर्थिक बाजू अडचणीत आली. याचा अर्थव्यवस्थेला फटकाही बसत आहे.
सरकारने सोमवारी केलेल्या घोषणेत बँकिंग यंत्रणेतील कमकुवतपणा दूर करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे संकेतही दिल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या बँकांचे सध्या ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात अलाहबाद बँकेला ४,६७४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १५ .९६ टक्क्यांवर गेले आहे. युको बँकेला ४,४३६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे प्रमाणही चिंताजनक आहे. या दोन बँकांच्या तुलनेत युनायटेड बँकेच्या तोट्याचे प्रमाण कमी आहे. या बँकेला १५५४ कोटी रुपयांचा तोटा झाला. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मात्र २४.१० टक्क्यांवर पोहोचले आहे.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (397 of 1868 articles)

Pm Narendra Modi Ashraf Ghani
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर - द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांच्यासोबत दीर्घ ...

×