ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पुढच्या लिलावासाठी स्पेक्ट्रमचे आधार मूल्य कमी करा

पुढच्या लिलावासाठी स्पेक्ट्रमचे आधार मूल्य कमी करा

►दूरसंचार विभाग ट्रायकडे मागणी करण्याची शक्यता,
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर –

Telecom Regulatory Authority Of India Trai

Telecom Regulatory Authority Of India Trai

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक स्थिती खालावली असून, त्यांच्यावर ७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याने पुढच्या लिलावासाठी स्पेक्ट्रमचे आधार मूल्य कमी करावे, अशी मागणी दूरसंचार विभाग नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रायने स्पेक्ट्रमचे मूल्य निर्धारण आणि अवधीसाठी केेलेल्या शिफारसींसाठी दूरसंचार विभागाने समिती स्थापन केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे यंदाचा लिलाव २०१९ च्या अखेरपर्यंत केला जाऊ नये, असे मत या समितीने व्यक्त केले आहे.
इतर मोठ्या देशांप्रमाणेच भारतातही २०२० पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जावे, असे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्यामुळे या विभागात स्पेक्ट्रम लिलाव झाला, तर तो ५-जी साठी होईल, असे दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या ५-जीच्या एअरवेव्हजवर सध्या व्यापार करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे प्रस्तावित कालावधीत घट करण्यात यावी, अशी मागणी दूरसंचार विभागाच्या समितीकडून केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
टेलिकॉम नियंत्रकांनी स्पेक्ट्रमचे दर कमी करावे, असे तज्ज्ञांच्या समितीचे मत असल्याची माहिती दूरसंचार विभागाच्या एका अधिकार्‍याने दिली.
स्पेक्ट्रमसाठी अधिक खर्च करण्याची दूरसंचार कंपन्यांमध्ये सध्या क्षमता नाही. सर्वप्रथम ५-जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात यावा. त्यानंतर उर्वरित लिलाव केला जावा. त्यामुळे सरकारने ठेवलेले लक्ष्य साध्य करता येणे शक्य आहे, असे या क्षेत्रातील एका गटाचे मत आहे.
तज्ज्ञ समितीने केलेल्या या शिफारसी दूरसंचार क्षेत्रातील निर्णय घेणार्‍या दूरसंचार आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत. याचा फेरविचार करण्यासाठी आयोग या शिफारसी परत ट्रायकडे पाठवेल.
४-जी बॅण्डच्या ७०० मेगाहर्टझ, ८०० मेगाहर्टझ, १८०० मेगाहर्टझ, २१०० मेगाहर्टझ, २३०० मेगाहर्टझ आणि २५०० मेगाहर्टझ एअरवेव्हजच्या लिलावासाठी ट्रायने ऑगस्टमध्ये शिफारस केली होती. ही सेवा व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जियो इन्फोकॉमला देण्यात आली आहे.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (100 of 1774 articles)

Gonsalvis Pharera Pune Court
फेटाळताच पोलिसांची कारवाई ►भारद्वाजला आज ताब्यात घेणार, पुणे, २६ ऑक्टोबर - कोरेगाव भीमा येथे यावर्षीच्या जानेवारीत झालेल्या हिंसाचारापूर्वी पुण्यात आयोजित ...

×