ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पुरोहितांची एसआयटीची मागणी न्यायालयाने फेटाळली

पुरोहितांची एसआयटीची मागणी न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ सप्टेंबर –
२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माझे अपहरण करून, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि कोठडीत माझ्या झालेल्या अतोनात छळाची विशेष तपास पथक अर्थात् एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, ही लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली.
या क्षणाला तुमची याचिका दाखल करून घेण्यात आल्यास तपासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, असे न्या. रंजन गोगोई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले. तथापि, पुरोहित तुम्ही तुमच्यावरील अत्याचाराचा मुद्दा मालेगाव खटल्याचे कामकाज पाहणार्‍या विशेष न्यायालयात उपस्थित करू शकता. आम्ही तुमच्या याचिकेवर कुठलेही मत व्यक्त करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पुरोहित यांनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर असून, त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद त्यांचे वकील हरीश साळवे यांनी केला. मालेगाव स्फोटाचा तपास एनआयएकडे असल्याने ही तपास संस्थाही यात लक्ष घालू शकते, असेही साळवे म्हणाले.
लेफ्ट. कर्नल पुरोहित सध्या जामीनावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी त्यांना जामीन मंजूर केला होता. कोठडीत आपल्यावर अतोनात अत्याचार करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने स्वत:च्या देखरेखीत एसआयटी गठित करावी, अशी विनंती त्यांनी केली होती.
आरोप निश्‍चितीवर स्थगिती नाही
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप निश्‍चितीच्या प्रक्रियेवर स्थगित देण्यात यावी, ही पुरोहित आणि इतर आरोपींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मृदुला भटकर यांच्या खंडपीठाने स्थगिती देण्यास नकार देतानाच, पुरोहित यांनी खटल्याच्या मंजुरीचा जो मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात यावा, अशी सूचनाही न्यायालयाने विशेष न्यायालयाला केली.

Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (693 of 1845 articles)

Narendra Modi Exlarge
सर्वेक्षणात ४८ टक्के लोकांनी दिली पसंती, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ४ सप्टेंबर - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात सर्व विरोधक एकवटले ...

×