ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डीझेलशिवाय चालणार्‍या वाहनांना परवान्याची गरज नाही : गडकरी

पेट्रोल, डीझेलशिवाय चालणार्‍या वाहनांना परवान्याची गरज नाही : गडकरी

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Nitin Gadkari During A Press Conference

Nitin Gadkari During A Press Conference

इथेनॉल, मिथेनॉल, बायोसीएनजी तसेच इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांना यापुढे परवान्याची गरज नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. देशातील ऑटोमोबाईल उद्योगाने जलवाहतुकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.
वाहननिर्मिती करणार्‍या उद्योगांची देशातील शिखर संस्था असणार्‍या सियामच्या ५८ व्या वार्षिक बैठकीत गडकरी बोलत होते. सरकारच्या या निर्णयाला वाहन निर्मिती करणार्‍या उद्योगांनी सहकार्य करावे, तसेच स्वच्छ इंधनावर चालणार्‍या वाहनांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत गडकरी म्हणाले की, जैव इंधन तसेच इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांच्या निर्मितीला गती देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वाहननिर्मिती करणार्‍या उद्योगांनी काळानुरूप स्वत:मध्ये बदल केले पाहिजे.
जैव इंधनावर तसेच इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने बाजारात आल्यामुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. पर्यावरणाला याचा फायदा मिळणार आहे.
त्याचप्रमाणे इंधनाच्या आयातीवर लागणार्‍या मोठ्या प्रमाणातील परकीय चलनाचीही बचत होणार आहे, असे गडकरी म्हणाले. देशातील ऑटोमोबाईल उद्योगाने जलवाहतुकीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.
स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे देशातील वाहतूक क्षेत्रात मोठे परिवर्तन येणार असल्याचे गडकरी म्हणाले.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (373 of 1774 articles)

Electric Car
मुंबई, ६ सप्टेंबर - वाढते प्रदूषण आणि इंधन आयातीवरील खर्चाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार प्रदूषणाला हातभार न लावणार्‍या व वेगवान ...

×