ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » प्रकाश चेतन व जी. साईबाबा एकच व्यक्ती

प्रकाश चेतन व जी. साईबाबा एकच व्यक्ती

►सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा
►‘त्या’ पाच जणांवरील निर्णय सुरक्षित,
नवी दिल्ली, २० सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

कॉम्रेड प्रकाश चेतन आणि नक्षल कारवायांप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी. साईबाबा हे दोघेही एकच व्यक्ती आहेत, असा दावा सरकारच्या वतीने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. तर, शहरी नक्षलवादप्रकरणी नजरकैद करण्यात आलेल्या सर्व पाचही जणांची तत्काळ मुक्तता करण्यात यावी आणि त्यांच्या अटकेची एसआयटी चौकशी व्हावी, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल सुरक्षित ठेवला.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनापुढे आज या मुद्यावर आरोपींच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी आणि हरीश साळवे यांनी, तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद पूर्ण केला. यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणातील तपासाची डायरी २४ सप्टेंबरपर्यंन सादर करण्याचे निर्देश दिले.
कोरेगाव भीमा येथील हिंसाचारात हात असल्याच्या आणि नक्षली समर्थक असल्याच्या आरोपात वरवरा राव, अरुण फेरियरा, वेर्नान गोन्सालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या पाज जणांना त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे.
आजच्या सुनावणीत तुषार मेहता म्हणाले की, प्रकाश चेतन आणि जी. साईबाबा एकच व्यक्ती आहेत. त्याला हिंदी येते आणि तो हिंदीत भाषणही देतो. त्याला लिहिण्यात आलेल्या चिठ्ठीत अनेक गंभीर षडयंत्रांचा आणि नक्षली नेत्यांच्या बैठकांचा उल्लेख आहे. पुणे पोलिसांच्या धाडीत जे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत, त्यात अतिशय गंभीर बाबी आहेत आणि त्यांचा उल्लेख न्यायालयात जाहीरपणे करता येणार नाही. यावर आक्षेप घेताना सिंघवी म्हणाले की, प्रकाश चेतन आणि साईबाबा एकच व्यक्ती आहे, तर मग सध्या कारागृहात असलेला साईबाबा तिथे बसून चिठ्ठी कशी लिहू शकतो.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (288 of 1774 articles)

Ppf
सर्वसामान्यांना गोड भेट, नवी दिल्ली, २० सप्टेंबर - राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफसह इतर सर्व प्रकारच्या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवर मिळणार्‍या ...

×