ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » प्रियांका राजकारणात!

प्रियांका राजकारणात!

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट –

Priyanka Vadhara

Priyanka Vadhara

२०१९ ची लोकसभा निवडणूक प्रियांका गांधी-वढेरा रायबरेली मतदारसंघातून लढू शकतात. आतापर्यंत प्रियांका गांधी निवडणूक लढणार अशी चर्चा होती, ती आता प्रत्यक्षात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यानिमित्ताने प्रियांका यांचा राजकारणात प्रवेश होणार आहे.
रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतूनही त्यांनी स्वत:ला मोकळे केले आहे. त्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक त्या लढणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. सोनिया गांधी यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून, या मतदारसंघातून प्रियांका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी याला आज दुजोरा दिला.
अमेठी आणि रायबरेली हे गांधी घराण्याचे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तरप्रदेशातील हे दोनच मतदारसंघ जिंकता आले होते. अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी अमेठी मतदारसंघातूनच लढवणार असल्याचे समजते.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यातील निवडणुकीच्या विजयाबाबत काँग्रेसचे नेतृत्व पूर्णपणे आश्‍वस्त आहे. मात्र या तीन राज्यात काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही, तर सामूहिक नेतृत्वावर या निवडणुका लढवल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी काँग्रेस आघाडी करणार आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता विरोधी पक्ष ही निवडणूक लढवेल आणि निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा निर्णय घेतला जाईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीवर सोपवला जाईल, असे या सूत्रांनी सांगितले. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र शिवसेनेशी आघाडी करण्याची शक्यता काँग्रेसने फेटाळली आहे. विचारधारेमुळे शिवसेनेशी आघाडी करता येणार नाही, असे या सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 4 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (514 of 1741 articles)


महाजन यांनी दिले ५०० लाखावे गॅस कनेक्शन, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ३ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री ...

×