ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » प्रीमियम गाड्यांमध्ये सेकंड एसीचे डबे होणार एसी-थ्री टियर

प्रीमियम गाड्यांमध्ये सेकंड एसीचे डबे होणार एसी-थ्री टियर

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ ऑगस्ट –

Railway

Railway

राजधानी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम गाड्यांमधील सेकंड एसीचे डबे आता एसी-थ्री टियरमध्ये बदलले जाणार आहेत. सेकंड एसीच्या डब्यांमुळे रेल्वेला तोटा होत असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. एसी-थ्री टियर डब्यांचे अधिकाधिक उत्पादन करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.
सर्वप्रथम हा बदल सेकंड एसीचे कमी प्रवासी असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये केला जाणार आहे. देशभरात यापद्धतीने किमान २५० डबे बदलले जाणार आहेत. डबे बदलले जाण्याचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल याची माहिती मात्र रेल्वे बोर्डाने दिलेली नाही.
रेल्वेला जास्त उत्पन्न व्हावे यासाठी जास्तीत जास्त एसी-थ्री टियर डबे लावण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विनी लोहानी यांनी दिली. या बदलांमुळे प्रवाशांना बर्थची संख्या वाढवून मिळेल, असे रेल्वेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. राजधानी रेल्वेच्या ५० गाड्यांमध्ये या प्रकारचा बदल झाल्यास एसी-थ्रीच्या प्रवाशांना १४०० अतिरिक्त बर्थ तयार होतील, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले. सेकंड एसीमुळे रेल्वेला तोटा होतो. दुसरीकडे एसी-थ्रीची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. रेल्वे सध्या लवचिक भाडे धोरण बदलण्याचा विचार करीत आहे. अशा वेळी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल असलेली योजना राबवत आहे.
नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालात मात्र या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. सोबतच सेकंड एसीचे भाडे विमानसेवेच्या बरोबरीने वसूल केले जात असल्याबाबतही कॅगने रेल्वेला फटकारले होते. जास्त उत्पन्न व्हावे यासाठी रेल्वेने लवचिक भाडे धोरणाचा अवलंब केला होता.
रेल्वे बोर्ड सध्या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्राने दिली. हमसफर गाड्यांसाठी असलेल्या धोरणाप्रमाणे हा बदल करण्याचा विचार सध्या रेल्वे करीत आहे. या गाड्यांमध्ये ५० टक्के बर्थसाठी मूळ भाड्यापेक्षा १५ टक्के अतिरिक्त भाडे आकारले जाते. यानंतर प्रत्येक १० टक्के बर्थची विक्री करताना दरआकारणी बदलली जाते.
कमी प्रवासी असलेल्या मार्गांवर विशेष सूट देण्याचा विचारही सध्या रेल्वे करीत आहे. निर्धारित मर्यादेनंतर बर्थच्या विक्रीवर ही योजना लागू केली जाईल. सध्या लवचिक भाडे योजनेंतर्गत प्रीमियम रेल्वेमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येकी १० टक्के बर्थच्या विक्रीसोबत मूळ किंमत १० टक्क्यांनी वाढवली जाते.

Posted by : | on : Aug 26 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (150 of 2045 articles)

Election Commission Of India Logo
►निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २५ ऑगस्ट [caption id="attachment_60545" align="alignleft" width="300"] Election Commission Of India Logo[/caption] निवडणूक सुधारणा ...

×