ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » फरेरा, गोन्साल्विसला पोलिस कोठडी

फरेरा, गोन्साल्विसला पोलिस कोठडी

सुधा भारद्वाजला हरयाणातून अटक,
पुणे, २७ ऑक्टोबर –

Gonsalvis Pharera Pune Court

Gonsalvis Pharera Pune Court

कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी माओवाद्यांशी संबंधाच्या आरोपात अटक करण्यात आलेले अरुण फरेरा आणि वर्नान गोन्साल्विस या दोघांनाही पुण्यातील विशेष न्यायालयाने आज शनिवारी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तर याच प्रकरणात आरोपी असलेल्या सुधा भारद्वाजला पुणे पोलिसांनी हरयाणातून अटक केली आहे.
हिंसाचार प्रकरणी गेल्या २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या पाचही जणांचे माओवादी संघटनांशी जवळचे संबंध आहेत. फरेरा आणि वर्नान हे दोघेही माओवादी चळवळीत देशातील नामवंत विद्यालयांमधील तरुणांना आकर्षित करण्याचे काम करीत असतात, अशी माहिती पोलिसांनी आज विशेष न्यायालयात दिली व त्यांची सखोल चौकशी करायची असल्याने त्यांची कोठडी मंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली. यानंतर न्यायालयाने दोघांनाही ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी ठोठावली.
गोन्साल्विस आणि फरेरा यांचा जामीन अर्ज न्या. के. डी. वडाणे यांनी शुक्रवारी फेटाळला होता. त्यानंतर लगेच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. हे दोघेही सीपीआय माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून, संघटनेने त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे, हे जाणून घेण्यासोबतच संघटनेने केलेल्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती व पुरावे त्यांच्याकडून घ्यायचे आहेत. माओवाद्यांचे उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी वापरलेला पैसा कोणी दिला, तो कोणत्या मार्गाने आला, पैशाचा कुठे वापर करण्यात आला, याचाही तपास करायचा आहे.
याशिवाय, दोघांचेही फेसबुक, ईमेल, सीडीआरचाही तपास करायचा आहे, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. तथापि, आम्ही तूर्तास ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी मंजूर करीत आहो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हरयाणात पहाटेस कारवाई
याच प्रकरणात सुधा भारद्वाजही आरोपी असून, तिचाही जामीन अर्ज पुणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला होता. यानंतर लगेच पोलिसांचे एक पथक रात्रीच हरयाणातील फरिदाबादेत दाखल झाले. तथापि, रात्री महिलांना अटक करण्याची कायद्यानुसार परवानगी नसल्याने पोलिसांनी रात्री तिथेच मुक्काम केला आणि आज पहाटे तिला अटक केली.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (787 of 2234 articles)

Bipin Rawat Pti
रावत यांची स्पष्ट भूमिका ►घुसखोरी रोखण्यासाठी सर्व पर्याय खुले, पाकलाही इशारा, नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर - फुटीरतावादी तरुणांच्या दगडफेकीत जखमी ...

×