ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » बँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त

बँकांचे कर्ज बुडविल्यास पासपोर्ट होणार जप्त

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –

Indian Passport1

Indian Passport1

बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही आणि ते बुडविण्याचा प्रयत्न केला, तसेच या प्रकरणी जर गुन्हा दाखल झाला असेल तर संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या निर्णयाला सरकारतर्फे याच महिन्यात कायदेशीर मंजुरी दिली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
कर्ज बुडविणारा कर्जदार विदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी शंका निर्माण झाली तरीही पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो. या निर्णयाबाबतची मार्गदर्शिका तयार करण्यात आले असून त्यामुळे कर्जदार व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर त्याचा पासपोर्ट ताबडतोब जप्त केला जाईल.
जे कर्जदार जाणूनबुजून कर्ज फेडत नाही त्यांच्यावर पकड मजबूत करण्यासाठी किंवा त्यांना कर्ज फेडण्यासाठी बाध्य करण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. हा निर्णय घेण्यासाठी आणि त्याच्या प्रक्रियेसाठी पासपोर्ट अ‍ॅक्टच्या सेक्शन १०(३)(सी) मध्ये बदल केला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यातच कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार अध्यादेशही आणू शकते. अशा प्रकारच्या निर्णयासाठी बँकिंग सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीने शिफारस केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करणे सुरू झाले तर, कर्ज न फेडणार्‍या कर्जदारांसाठी ती धोक्याची घंटा ठरेल. असे असेल तरी हा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर तो फक्त ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज न फेडणार्‍या कर्जदारांसाठीसाठी राहील.
दरम्यान, अशा मोठ्या कर्जांची परत फेड न करता विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्या आणि आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना विदेशातून मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून हा केंद्र सरकारद्वारे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.

Posted by : | on : 7 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (374 of 1770 articles)

Railway
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - केंद्रात लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने सुरू करण्याता आलेली गरीब रथ एक्स्प्रेस बंद ...

×