ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » बड्या कर्जदारांची पासपोर्ट माहिती गोळा करा

बड्या कर्जदारांची पासपोर्ट माहिती गोळा करा

►अर्थमंत्रालयाचे बँकांना निर्देश
►पळण्याचे मार्ग बंद करण्याचा जालीम उपाय,
नवी दिल्ली, ६ मार्च –
नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांचा देश सोडून पळ काढण्याचा मार्ग कायमचा बंद करण्यासाठी, ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमांचे कर्ज घेणार्‍या सर्व कर्जदारांची पासपोर्टविषयक संपूर्ण माहिती ४५ दिवसांच्या आत गोळा करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशभरातील सरकारी बँकांना दिले आहेत.
एखाद्या कर्जदाराकडे पासपोर्ट आढळून आला नसेल, तर बँकांनी जाहीरनाम्याच्या स्वरूपात त्याच्यापासून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे अर्थमंत्रालयाच्या दिशानिर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यापुढे मोठ्या रकमेसाठी येणारा कर्जाचा अर्ज व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तपासण्यात यावा, तसेच त्यात कर्जदाराच्या पासपोर्टची माहिती सविस्तर सादर करण्यात आली आहे की नाही, हे देखील तपासावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
कर्जाच्या अर्जात पासपोर्टची परिपूर्ण माहिती असेल आणि तो कर्जदार कर्जाची रक्कम बुडविण्याच्या प्रयत्नात असेल, तर त्याचे पासपोर्ट रद्द करून, विदेशात पळण्याचा मार्ग बंद करण्यासाठी बँका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला सूचना देऊ शकतात, असेही मंत्रालयाने यात नमूद केले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 7 Mar 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1556 of 1865 articles)

Tds Tax Deducted At Source India
कापला, पण भरलाच नाही ►४४७ कंपन्यांविरोधात आयकर विभागाची कारवाई, नवी दिल्ली, ५ मार्च - आपल्या कर्मचार्‍यांच्या वेतनातून टीडीएसची रक्कम कापूनही ...

×