ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » बनावट मॅसेजेसचे मूळ व्हॉट्सअ‍ॅपने शोधावे

बनावट मॅसेजेसचे मूळ व्हॉट्सअ‍ॅपने शोधावे

►भारतात तक्रार अधिकारी नियुक्त करण्याची मागणी,
नवी दिल्ली, १ नोव्हेंबर –

Whatsapp Logo

Whatsapp Logo

तपास यंत्रणांना गरज भासल्यास बनावट व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजेसचे मूळ शोधण्यास मदत मिळावी यासाठी अमेरिकेऐवजी भारतात तक्रार अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी भारताने व्हॉट्सअ‍ॅपकडे केली आहे.
व्हॉट्सअ‍ॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल यांनी बुधवारी विधि, न्याय व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली असता, त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. ज्यावेळी शोध घेण्याच्या मुद्यावर चर्चा केली त्यावेळी याच मुद्यावर भर देण्यात आला. आमच्यात संदेशाचे गूढ उलगडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. त्याऐवजी हिंसाचार, घृणास्पद आणि इतर गंभीर गुन्हे घडण्यास उद्युक्त करणारे व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज पाठवणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी आणि ते कुठून आले याची माहिती देण्यावर आम्ही भर दिला, असेही त्यांनी सांगितले.
सरकारच्या प्रतिनिधींसोबत भेटण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या खाजगीपणाचा आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचे गूढलेखनाला सहकार्य करण्याबाबत रविशंकर प्रसाद यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. व्हॉट्सअ‍ॅपचा दुरुपयोग होणार नाही यासाठी भारतातील नागरिक, सिव्हिल सोसायटी आणि सरकारी प्रतिनिधी यांची मदत करण्यास आम्ही तयार आहोत. आमच्या भारतातील नवीन प्रमुखांची घोषणा वर्षाच्या शेवटी केली जाईल. ते नवीन चमू उभारून भारतातील नागरिकांना सेवा देतील तसेच नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारलाही मदत करतील, असे रविशंकर प्रसाद यांच्या भेटीनंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अफवा पसरवून देशातील काही भागात हिंसाचार घडविण्याकरिता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या सोशल मीडियाचा वापर करू दिला, अशी टीका देशात सर्वत्र होत होती. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले बनावट मॅसेज शोधून काढण्याबाबत सरकारची तसेच तपास यंत्रणांच्या तक्रारीवर वेगाने काम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला स्थानिक पातळीवर कर्मचारी नियुक्त करावे लागतील, असे डॅनियल यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रविशंकर प्रसाद यांना सांगितले होते. यावेळी झालेल्या भेटीत भारतामध्ये तक्रार अधिकारी नियुक्त करण्यास व्हॉट्सअ‍ॅप राजी झाली आहे.

Posted by : | on : 2 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (77 of 1774 articles)

Rammandir Sortisomnathmandir
मनमोहन वैद्य यांनी सांगितली संघाची भूमिका, मुंबई, ३१ ऑक्टोबर - मुघल बादशाह बाबरच्या सेनापतीने अयोध्या परिसरात आक्रमण केले, त्यावेळी नमाज ...

×