ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » बांगलादेशी घुसखोरांना थारा नाहीच : अमित शाह

बांगलादेशी घुसखोरांना थारा नाहीच : अमित शाह

भोपाळ, २५ सप्टेंबर –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

बांगलादेशी घुसखोरांना हुकडून हद्दपार करण्याची आसामातून सुरू झालेली प्रक्रिया आता थांबणार नाही. देशातील प्रत्येक भागातून अशा घुसखोरांचा शोध घेऊन त्याला मायदेशी परत पाठवू, असा निर्धार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मंगळवारी येथे व्यक्त केला.
आसामात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर अर्थात् एनआरसीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ४० लाख नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे यातून उघडकीस आले. व्होटबँकेचे राजकारण करणार्‍या काँगे्रस आणि तृणमूल काँगे्रसने एनआरसीला विरोध केला. त्यांच्या विरोधाची पर्वा न करता आम्ही देशभरातच ही प्रक्रिया राबविणार आहोत, असे अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्ता महाकुंभात बोलताना सांगितले.
मध्यप्रदेशात काँगे्रसचा विजय होईल, असे दिवास्वप्न सध्या या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी पाहात आहेत. सत्तेचा दावा करण्यापेक्षा, आपला पक्ष अलीकडील काळात इतक्या सार्‍या निवडणुकांमध्ये पराभूत का झाला, यावर राहुल यांनी आत्मचिंतन करायला हवे. २०१४ पासून काँगे्रस पक्ष प्रत्येकच राज्यातून सत्तेबाहेर झाला आहे आणि आधी पक्षाचे अस्तित्व नसलेल्या राज्यांमध्ये भाजपा सत्तेत आली आहे, असा टोमणाही अमित शाह यांनी लगावला.

Posted by : | on : 26 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (946 of 2226 articles)

Sandeep Singh
२५ सप्टेंबर - जम्मू-काश्मीरच्या उरी येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करी जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या ...

×