ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन,
तभा वृत्तसेवा
मुंबई, २२ सप्टेंबर –
उद्या रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिनी १० दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे राज्य सज्ज झाले आहे. विसर्जनासाठी राज्यभरातील महानगर पालिका, नगर पालिकांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी चोख पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी तयारी करण्यात आली आहे. गर्दीचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका, नगर पालिकांसह पोलिसांनीही तयारी केली आहे. काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलिसांची व्यवस्था करण्यात आली.
घरगुती गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका व नगर पालिकांनी कृत्रिम टाके निर्माण केले आहेत. तसेच पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये यासाठी निर्माल्य टाकण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्यावेळी अडथळे निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी विसर्जन मार्गावरील पार्किंग व्यवस्था बदलण्यात आली, तर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. परंतु, डीजेवरील बंदीमुळे यावर्षीच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतील उत्साह थोडा मंदावलेला दिसून येणार आहे.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (577 of 1845 articles)


ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णयाची शक्यता, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ सप्टेंबर - अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदू परिषद पुन्हा ...

×