ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » बार डान्समध्ये अश्‍लील काय?

बार डान्समध्ये अश्‍लील काय?

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑगस्ट –

Supreme Court 1

Supreme Court 1

आपल्या समाजात आता लिव्ह-इन संबंधाना मान्यता मिळाली आहे, मग डान्सबारमध्ये बारबालांनी नृत्य करण्यास विरोध का? तसेही या नृत्यात नेमके अश्‍लील काय आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला केला आहे.
महाराष्ट्रातील डान्सबारमध्ये बारबालांनी नृत्य करण्यावर आक्षेप घेत, अशा डान्सबारला परवाना नाकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात दाखल याचिकांवर न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने गुरुवारच्या सुनावणीत उपरोक्त सवाल केला आहे.
आपल्या समाजात आधी लिव्ह-इन संबंध मान्य नव्हते, पण आता आपण हे संबंधही स्वीकारले आहे. न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही डान्सबारला परवाना देण्यास नकार मिळत आहे. असे दिसते की, केवळ महाराष्ट्रातच नैतिकता शिल्लक आहे, असेही न्यायालयाने सांगितले.
अश्‍लीलतेची कल्पना नेहमीच एकसारखी नसते. ती काळासोबत बदलत असते. पूर्वी चित्रपटांमधील जी दृश्य लोकांना अश्‍लील वाटायची आता ती तितकी अश्‍लील वाटत नाहीत. त्यामुळे बारबालांचे नृत्यही अश्‍लील आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. अश्‍लीलतेचे कारण पुढे करून डान्सबारला परवानगी नाकारणे योग्य नाही. राज्य सरकारने डान्सबारमध्ये दारू न विकणे, रात्री साडेअकरानंतर डान्स बंद करणे, असे निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध नैतिक दडपशाहीच आहे, असे परखड मतही न्यायालयाने व्यक्त केले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1016 of 2042 articles)

Harivansh Narayan Singh
वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ ऑगस्ट - राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत रालोआचे उमेदवार हरिवंशनारायणसिंह विजयी झाले. सिंह यांनी संपुआचे उमेदवार ...

×