जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » बुरखा घालण्यास सौम्याचा नकार

बुरखा घालण्यास सौम्याचा नकार

►आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतून माघार,
वृत्तसंस्था
पुणे, १३ जून –

Soumya Swaminathan

Soumya Swaminathan

भारताची महिला ग्रॅण्डमास्टर व माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणार्‍या आशियाई सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली आहे. सौम्याने इस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालणे अनिवार्य आहे, परंतु सौम्याने हे आपल्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तिने हिजाब परिधान करून खेळण्यापेक्षा स्पर्धेत भाग न घेण्याचाच निर्णय घेतला आहे.
२६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन चॅम्पिअनशिप पार पडणार आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य आहे, पण सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानण्यास नकार दिला आहे. यामुळेच सौम्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. सौम्याने आशियाई सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती आपल्या फेसबुकवरून दिली आहे.
माझ्यावर स्कार्फ किंवा बुरखा घालण्याची जबरदस्ती व्हावी अशी इच्छा नाही. मला वाटते स्कार्फ किंवा बुरखा घालण्याचा इराणचा हा कायदा माझ्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य, कर्तव्याची जाणीव व धर्माचेही उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत माझ्या हक्कांची सुरक्षा करण्यासाठी माझ्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे मी इराणला जाऊ नये.
सौम्याने लिहिले आहे की, प्रत्येक वेळी जेव्हा राष्ट्रीय संघात आपली निवड होते आणि भारताचे प्रतिनिधित्व करते तेव्हा सन्मानजनक वाटते. तिने सांगितले की, एका महत्वाच्या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यात मी असमर्थ असल्याचे मला प्रचंड दुःख आहे. एक खेळाडू नेहमी खेळाला आपल्या खासगी आयुष्यापेक्षा जास्त महत्व देतो. यासाठी तो अनेक तडजोडी करतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यासोबत तडजोडी केल्या जाऊ शकत नाहीत.
सौम्याच्या माघारीमुळे आता सर्वांच्या नजरा डी. हरिका व पद्मिनी राऊत यांच्यावर असणार आहेत. त्यांच्याकडून भारताला अपेक्षा आहेत. इराणमध्ये जिंकणारा संघ वर्ल्ड टीम चेस चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरेल.

Posted by : | on : Jun 14 2018 | Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (32 of 2430 articles)


►बीएसएफच्या तीन अधिकार्‍यांचा समावेश, तीन जखमी ►भारताचेही सडेतोड प्रत्युत्तर, वृत्तसंस्था जम्मू, १३ जून - पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय ...

×