ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » बोहरा व्यापारी सर्वाधिक प्रामाणिक : नरेंद्र मोदी

बोहरा व्यापारी सर्वाधिक प्रामाणिक : नरेंद्र मोदी

►वसुधैव कुटुंबकम हीच भारताची खरी शक्ती
►इंदूरच्या सैफी मशिदीत पंतप्रधान,
वृत्तसंस्था
इंदूर, १४ सप्टेंबर –

Pm Modi In Bohra Samaj Ashura Mubarak

Pm Modi In Bohra Samaj Ashura Mubarak

संपूर्ण विश्‍व एक कुटुंब अर्थात् वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी शक्ती आहे आणि याच संकल्पनेमुळे जगात भारताची वेगळी ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे केले.
येथील सुफी मशिदीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी दाऊदी बोहरा समाजाचीही प्रशंसा केली. व्यापारात सर्वाधिक प्रामाणिक म्हणून या समाजाची ओळख आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या कार्यक्रमात दाऊदी बोहरा समुदायाचे धर्मगुरू सईदना मुफाद्दल सैफुद्दिन यांनी मोदी यांचा सत्कार केला.
वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेमुळेच जगात भारताला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. बोहरा समाजाने आपल्या कामगिरीतून या संकल्पनेची जाणीव जगाला करून दिली आहे. संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणारी ही संकल्पना अतिशय प्राचीन आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या भूतकाळाविषयी आम्हाला गर्व आहे, वर्तमानावर आमचा संपूर्ण विश्‍वास आहे आणि आपल्या सर्वांचेच भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, बोहरा समुदायाशी माझे चांगले संबंध जुळले होते.
मला प्रत्येकवेळी या समुदायाने सहकार्य केले, असे मोदी म्हणाले. या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.
पंतप्रधानांनी यावेळी जीएसटी आणि अन्य आर्थिक सुधारणा कार्यक्रमांवरही मत व्यक्त केले. या सर्व सुधारणांचा मोठा फायदा बोहरा समाजाला होत आहे, कारण जगाशी व्यापार करताना हा समाज नेहमीच प्रामाणिक राहिला आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (633 of 1845 articles)


सीतारामन् यांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ सप्टेंबर - देशाच्या संरक्षण सज्जतेशी संबंधित राफेल चा मुद्दा काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी ...

×