ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » ब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा

ब्रह्मोसच्या क्षमतेमुळेच माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर –

Isi

Isi

ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवत असल्याच्या संशयावरून निशांत अग्रवाल नामक हेराला नागपूरच्या एअरोस्पेस सेंटरमधून उत्तरप्रदेश एटीएसने सोमवारी अटक केली आहे. ब्रह्मोसच्या अफाट क्षमतेमुळे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी पाकिस्तान आटापिटा करीत आहे.
भारत आणि रशियाने एकत्रितपणे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मस्कवा या नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ब्रह्मोस हे नाव देण्यात आले. त्याची अफाट क्षमता पाहिल्यास ते भारताचे ब्रह्मास्त्रच आहे असे म्हणता येईल. ब्रह्मोस हे रडारला चकवा देणारे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकते. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांचे नौदल एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्रह्मोसमध्ये आहे.
ब्रह्मोस नव्याने दाखल झाले तेव्हा या क्षेपणास्त्राइतके सक्षम अँटी शिप क्रूझ मिसाईल अमेरिकेकडेही नव्हते. हिंदी महासागरात शत्रूच्या जहाजांपासून संरक्षणात ब्रह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नेमकी हीच ताकद पाकिस्तान आणि चीनला खुपतेय. हिंदी महासागरात घुसखोरीचे प्रयत्न भारताचे हे दोन शेजारी करताहेत. परंतु, ब्रह्मोसमुळे त्यांचे मनसुबे उधळले जाताहेत. अण्वस्त्रसज्ज बंकर, कमांड अँण्ड कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावर उडणार्‍या विमानांना ब्रह्मोस दुरूनच लक्ष्य करते.
ब्रह्मोसपेक्षा सरस सीएम-३०२ नावाचे क्षेपणास्त्र चीन विकसित करीत आहे. स्वाभाविकच, पाकिस्तानला त्याच्यात रस आहे. पण, इकडे भारताने ब्रह्मोस-२ ची तयारी सुरू केली आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सात पट वेगाने मारा करण्याची त्याची क्षमता असेल. सुखोई- एमकेआय फायटर जेटमधून ब्रह्मोस मारा करू शकते. सुखोई-ब्रह्मोसची ही युती म्हणजे डेडली कॉम्बिनेशनच मानले जाते. २९० किलोमीटर अंतरापर्यंतच लक्ष्य ब्रह्मोस भेदू शकते. तसेच, ३०० किलो युद्धसामग्री वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
त्यामुळे या क्षेपणास्त्राबद्दलच्या बारीकसारीक गोष्टी पाकिस्तानला जाणून घ्यायच्याहेत. त्यामुळे डीआरडीओमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांना गळाला लावण्याचा प्रयत्न आयएसआय करीत असते. गेल्या काही वर्षांत काही मंडळी त्यांच्या गळाला लागली, पण या हेरांना अचूक हेरत सुरक्षा यंत्रणांनी त्यांना हिसका दाखवला आहे.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (31 of 1621 articles)

Epfo3
कर्मचार्‍यांना दिवाळी भेट, नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर - केंद्र सरकारने आज मंगळवारी जनरल प्रोव्हिडंट फंडच्या (जीपीएफ) व्याजदरात मोठी वाढ केली ...

×