ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा,
नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –

Pm Modi Amit Shah At Bjp Meeting

Pm Modi Amit Shah At Bjp Meeting

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाला अंतिम रुप देण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज शनिवारी बैठक झाली.
दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, भाजपा महासचिव राम माधव, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, विजया रहाटकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत प्रामुख्याने छत्तीसगडमधील उमेदवारांच्या नावावर विचारविमर्ष झाल्याचे समजते.
छत्तीसगड विधानसभेची निवडणूक १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ ऑक्टोबर आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काँग्रेसने १२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसच्या ८ पैकी ७ आमदारांचा समावेश आहे. फक्त एका आमदाराचे तिकीट काँग्रेसने कापले आहे. भाजपा उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. छत्तीसगडमध्ये दुसर्‍या टप्प्यात ७८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा जवळपास ४० टक्के विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार असल्याचे समजते. अन्य एका सर्वेक्षणानुसार १६६ पैकी ७८ आमदारांच्या कामावर जनतेची नाराजी आढळून आली, त्यामुळे या आमदारांच्या जागेवर भाजपा नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौैहान यांनाही बुधनी हा आपला मतदारसंघ बदलण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते.
दुसरीकडे काँग्रेसने आपल्या विद्यमान ५७ आमदारांपैकी ४२ आमदारांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला तर राजस्थान आणि तेलंगणात ७ डिसेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यातील मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (445 of 1851 articles)

Smile
दिल्ली, २० ऑक्टोबर - व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करताना आपण दररोज शंभरभर संदेश पाठवतो आणि ...

×