ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची आजपासून दिल्लीत बैठक

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची आजपासून दिल्लीत बैठक

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Bjp Kamal New

Bjp Kamal New

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची द्विदिवसीय बैठक उद्या शनिवारपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. जनपथवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या बैठकीला भाजपाचे सर्व केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीच्या पूर्वसंध्येला आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष तसेच महामंत्री (संघटन) यांची उपस्थिती होती. या बैठकीची जय्यत तयारी झाली असून, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांचे दिल्लीत आगमन सुरू झाले आहे. राजधानीत भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे होर्डिग्ज लावण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बैठकीच्या मुख्य सभागृहाला देण्यात आले असल्याचे समजते. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून बैठकीचे कामकाज सुरू होणार आहे.
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक दिल्लीत १८ आणि १९ ऑगस्टला होणार होती, मात्र माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला निधन झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. या बैठकीचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संबोधनाने होणार आहे, तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भाषणाने होणार आहे.
या वर्षीच्या अखेर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यात दुरुस्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी भारतबंद पाळण्यात आला होता. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे भाजपा प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी सांगितले.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (363 of 1774 articles)

Kk Sharma Bsf Pti1
महासंचालकांचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - सीमा पार करून येणार्‍या रोहिंग्या मुस्लिम घुसखोरांना तर आम्ही थोपवून धरले ...

×