अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » भारताची अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था : अरुण जेटली

भारताची अर्थव्यवस्था जगातील आघाडीची अर्थव्यवस्था : अरुण जेटली

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २६ मे –
चार वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी सरकार दिले असून, या काळात जगातील पाच उगवत्या अर्थव्यवस्थांच्या गटातून बाहेर येत भारताने आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले महत्वपूर्ण स्थान निर्माण केल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे अरुण जेटली सध्या वैद्यकीय कारणांमुळे रजेवर आहेत. जेटली यांच्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त करताना जेटली म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपयायोजना यशस्वी ठरल्या आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यावर अधिक जोर द्यावा लागणार आहे.
भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारे अर्थव्यवस्था ठरली असून येती अनेक वर्ष भारत आपले हे स्थान कायम राखील, असा विश्‍वास व्यक्त करत जेटली म्हणाले की, यामुळे देशातील जनतेचा कल निराशाजनक परिस्थितीतून आशादायक परिस्थितीत बदलला आहे. चांगले प्रशासन आणि चांगली अर्थव्यवस्था याच्या संयोगातून चांगल्या राजकारणाचा उदय झाला असून यामुळे भाजपाचा विश्‍वास वाढला आहे. भाजपाचा सामाजिक आणि भौगोलिक प्रभाव वाढला आहे. विजयी होण्याची भाजपाची क्षमताही विकसित झाली आहे.
काँग्रेसवर हल्ला चढवताना जेटली म्हणाले की, सत्तेपासून दूर राहिल्यामुळे काँग्रेस निराश झाली आहे. मोदी यांनी विशेषाधिकाराची संस्कृती मोडून काढली आहे, विशेषाधिकाराचा नेहमीच आपल्या स्वार्थासाठी दुरुपयोग केला जातो. नैसर्गिक साधनसंपत्तीचे, तसेच स्पेक्ट्रमसारखे ठेके आता बाजारभावाने दिले जाताात, आधी असे ठेके विशेषाधिकारातून दिले जात होते, असे ते म्हणाले.
कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता उद्योगपतीींना नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक तसेच उद्योगभवनाच्या चकरा माराव्या लागत नाही, पर्यावरणाच्या मंजुरीसाठीच्या फाईल्स आता रखडत नाहीत, असा दावा जेटली यांनी केला. आधी कर भरण्यास टाळाटाळ केली जात होती, आता देशात स्वत:हून कर भरणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : May 27 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (409 of 1862 articles)


►अमित शाह यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली,२६ मे - मोदी सरकारने मागील चार वर्षांत राबवलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून देशातील २२ कोटी ...

×