ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारताची सीमा हायटेक होणार

भारताची सीमा हायटेक होणार

►पहिल्या स्मार्ट फेन्स प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Army Border

Army Border

पाकिस्तान आणि बांगलादेशला जोडणारी भारताची सीमा लवकरच हायटेक होणार आहे. अर्थात्च केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते पुढील आठवड्यात देशातील पहिल्या ‘स्मार्ट फेन्स’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
भारताच्या या २४०० किलोमीटरच्या सीमेवरील पळवाटा आणि उणिवा पूर्णपणे बंद करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत लेझरयुक्त कुंपण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले बॅरिअर्स बसविण्यात येणार असून, यामुळे अतिरेकी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचे मार्ग कायमचे बंद होणार आहेत.
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी ही माहिती दिली. सद्यस्थितीत भारताचे बांगलादेश आणि या देशाच्या सीमा सुरक्षा सैनिकांसोबतचे संबंध अतिशय चांगले आणि मैत्रीचे आहेत. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम भारत आणि पाकला जोडणार्‍या सीमेवर ही अत्याधुनिक उपकरणे बसविणार आहोत. सर्वंकष एकात्मिक सीमा व्यवस्थापन व्यवस्थेचा भाग म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
जम्मूतील सीमेवर ही यंत्रणा आधीपासूनच कार्यरत आहे.
तथापि, राजनाथसिंह यांच्या हस्ते येत्या १७ सप्टेंबर रोजी तिचे औपचारिक राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, धुब्रीच्या पूर्वेकडील भागात ब्रह्मपुत्रेपर्यंत ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर आम्ही तांत्रिक तोडगा यंत्रणा बसवली आहे.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (689 of 1862 articles)


आरोग्य संघटनेने केली स्तुती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुषमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना जगात ...

×