ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » भारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट

भारतातच तयार होणार सुपर हॉर्नेट

►महिंद्रा, एचएएलसोबत बोईंगचा करार
►मोठी गुंतवणूक होणार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ एप्रिल –

Super Hornet

Super Hornet

जगाच्या सामर्थ्यशाली लढाऊ विमानांमध्ये सामील बोईंगच्या एफ/ए १८ सुपर हॉर्नेटची निर्मिती आता भारतात होणार आहे. बोईंगने गुरुवारी याकरता महिंद्रा अँड महिंद्राची संरक्षण विषयक कंपनी आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केला. अमेरिकेची कंपनी बोईंगने याअगोदरच सुपर हॉर्नेटची संपूर्ण उत्पादन प्रक्रिया भारतात हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय हवाईदलाकडून ११० लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेच्या शर्यतीत बोईंगचा देखील समावेश आहे.
सुपर हॉर्नेट हे दोन इंजिन असणारे लढाऊ विमान असून अतिरिक्त इंधन वाहून नेण्याची यात क्षमता आहे. याचा कमाल वेग २ हजार किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे विमान जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे तसेच हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर कोणतेही रडार याचा थांगपत्ता लावू शकत नाहीत. या विमानाची किंमत ५०० कोटी रुपये असून खरेदीदार देशांच्या मागणीनुसार होणार्‍या बदलांच्या आधारावर यात बदल होऊ शकतो.
हवाईदलात विमानांची कमतरता
भारताला मागील १५ वर्षांपासून नव्या लढाऊ विमानांची कमतरता भासत आहे. अनेकदा घोषणा होऊन देखील गरजेच्या तुलनेत केवळ तीन-चतुर्थांश विमानेच हवाईदलाकडे उपलब्ध आहेत.
ट्रम्प यांच्या पसंतीचे विमान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सुपर हॉर्नेट सर्वाधिक पसंतीचे लढाऊ विमान असल्याचे म्हटले होते. अमेरिकेचे हवाईदल या विमानांची खरेदी करणार असून यासाठी चर्चा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. सध्या केवळ रॉयल ऑस्ट्रेेलियन एअरफोर्सच सुपर हॉर्नेट या सामर्थ्यशाली विमानाचा वापर करत आहे.

Posted by : | on : 14 Apr 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1188 of 1905 articles)


बंगळुरू, १३ एप्रिल - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा ...

×