ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय लष्कराच्या के-९ वज्र थंडर गनचे यशस्वी परीक्षण

भारतीय लष्कराच्या के-९ वज्र थंडर गनचे यशस्वी परीक्षण

वृत्तसंस्था
जेसलमेर, १५ सप्टेंबर –

K9 Vajra Thunder Gun

K9 Vajra Thunder Gun

भारतीय लष्कराने जेसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे के-९ वज्र थंडर तोफेचे यशस्वी परीक्षण केले. यावेळी थंडर तोफेचे निर्माते एल अ‍ॅण्ड टीचे काही अधिकारी, वैज्ञानिकही उपस्थित होते.
के-९ थंडर तोफा लवकरच भारतीय लष्करात सामील होणार आहे. खुप सारे वैशिष्ट्य असणारी ही थंडर तोफ ४० ते ५० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या आधुनिक थंडर तोफेमध्ये केमिकल आणि न्यूक्लीयर डिटेक्शन सिस्टिमच्या सोबतच जी. पी. एस. नेव्हिगेशन सिस्टिमसुद्धा लावण्यात आली आहे. या थंडर तोफेला राजस्थानच्या पश्‍चिमेकडील डेजर्ट बॉर्डर परिसरात तैनात करण्यात येणार आहे.
आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या तोफांना एका निश्‍चित ठिकाणी उभे करून तेथूनच ती डागली जात होती. या प्रक्रियेस खूप वेळ लागत होता. या दरम्यान विरोधी लष्कर आपले स्थान बदलत होता. के-९ वज्र थंडर तोफेमुळे आता हे टाळता येणार आहे.
एल अ‍ॅण्ड टीने के-९ वज्र ही एक अशी तोफ तयार केली आहे की, जी विरोधकांवर हल्ला करण्यास सक्षम असणार आहे. विरोधक जेथे थांबला असेल, तेथे त्याला शोधून काढून त्याच्यावर तोफ डागता येणार आहे.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (1018 of 2234 articles)

World Ozone Day
जागतिक ओझोन दिवस, वृत्तसंस्था नागपूर, १५ सप्टेंबर - नाण्याला दोन बाजू असतात... तशाच मानवाने केलेल्या औद्योगिक प्रगतीच्याही आहेत. स्वत:साठी भौतिक ...

×