ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही

भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी नाही

►संरक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण,
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर –

Ministry Of Defence

Ministry Of Defence

चिनी सैनिक भारताच्या अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोर्‍यात घुसखोरी करीत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, भारत सरकारने या वृत्ताचे खंडन केले असून भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केलेली नाही, असे म्हटले आहे.
या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, ही घटना जुलै महिन्यात झाली होती. तेव्हा चीनचे सैनिक नकळत खोर्‍यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार घुसखोरी झालेली नाही.
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे सैनिक लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलवरच (एलएसी) गस्त घालत होते. ही घटना एलएसीशी संबंधित आहे. त्यांच्या समजाप्रमाणे ते त्यांच्याच हद्दीत होते. मात्र, यानंतर त्यांना भारताकडून सूचना देण्यात आली आणि हुसकावून देण्यात आले.
अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. सप्टेंबर २०१६ मध्येही चिनी सैनिक सीमारेषेचे उल्लंघन करीत भारतीय हद्दीत साधारणपणे ४५ किमीपर्यंत प्रवेश केला होता. ही घटना अरुणाचलच्या अंजॉ जिल्ह्यात घडली होती. यानंतर दोन्ही देशांदरम्यान ध्वज बैठक झाली होती.
चीनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या भागात घुसखोरी केल्याचे वृत्तमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार, चिनी सैनिकांनी लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलचे उल्लंघन केले. यानंतर, तेथील भारतीय सुरक्षादलाच्या जवानांनी चिनी सैनिकांना, त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याची कल्पना दिली आणि तेथून हुसकावून लावले. ही घटना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती.

Posted by : | on : 17 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (147 of 1774 articles)

Aadhar Card2
१६ ऑक्टोबर - ‘आधार’ची मदत घेऊन ग्राहकांचे अधिप्रमाणन (ऑथेंटिकेशन) करण्याच्या पद्धतीतून बाहेर पडण्यासाठी व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ...

×