जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार

भारत-ब्रिटनमध्ये होणार प्रत्यार्पण करार

►विजय मल्ल्या, नीरव मोदीला मायदेशी यावेच लागणार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ जून –

India Uk Flags

India Uk Flags

भारत आणि ब्रिटनमध्ये लवकरच बेकायदेशीर स्थलांतरित प्रत्यार्पण करार होणार आहे. या करारामुळे बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून ब्रिटनच्या आश्रयास गेलेल्या विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसह तिथे बेकायदेशीर मुक्कामी असलेल्या सुमारे ७५ हजार भारतीयांना भारतात परत पाठविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्री बारोनेस विल्यम्स यांनी भारताचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबतच्या काही बैठकांमध्ये ब्रिटनमधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या वास्तव्याचा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. सोमवारीही त्यांच्यात बैठक झाली आणि पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाला.
सोमवारी विल्यम्स आणि रिजिजू यांच्यात या मुद्यावर सुमारे एक तास चर्चा झाली. ब्रिटनमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या भारतीयांना, त्यांचा शोध लागल्यानंतर एका महिन्यातच परत पाठविण्यासाठी सामंजस्याचा करार व्हायला हवा, यावर विल्यम्स यांनी भर दिला, अशी माहिती या बैठकीशी संबंधित सूत्रांनी दिली. या बैठकीत किरेन रिजिजू यांनी विजय मल्ल्या आणि नीरव मोदीचा मुद्दा उपस्थित केला. हे दोघेही भारताचे गुन्हेगार असून, ते ब्रिटनमध्येच वास्तव्याला आहेत, याकडे रिजिजू यांनी लक्ष वेदले असता, या करारात त्यांच्या प्रत्यार्पणाचाही मार्ग मोकळा होईल, असे विल्यम्स यांनी सांगितले. सध्या नीरव मोदी हा आमच्याच देशात असून, त्याने राजकीय आश्रय मिळण्यासाठी अर्ज केला असल्याचे विल्यम्स यांनी मान्य केले.

Posted by : | on : Jun 13 2018 | Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (39 of 2430 articles)


►पीयूष गोयल यांची पत्रकाराला ऑफर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ जून - अनिल कपूर आणि अमरिश पुरी यांच्या ‘नायक’ चित्रपटात नेत्याची ...

×