ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भ्रष्टाचाराचे मूळ गांधी घराण्यातच : स्मृती इराणी

भ्रष्टाचाराचे मूळ गांधी घराण्यातच : स्मृती इराणी

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर –

Smriti Irani11

Smriti Irani11

संपुआ सरकारच्या काळात भारतीय बँकिंग प्रणालीवर हल्ला करण्यात आला, संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका रॉबर्ट वड्रा भारतीय करदात्यांचा पैसा बरबाद करण्याच्या प्रयत्नात होते, असा घणाघाती हल्ला भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज चढवला. भ्रष्टाचाराचे मूळ गांधी घराण्यातच दडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत स्मृती इराणी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. सर्वाधिक बुडित कर्ज २००६ ते २००८ या संपुआच्या काळात देण्यात आले, असे राजन यांनी डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वातील अंदाज समितीसमोर साक्ष देतांना सांगितले आहेे. याचा उल्लेख करत स्मृती इराणी म्हणाल्या की, याचाच अर्थ बँकांच्या एनपीएसाठी संपुआ सरकार जबाबदार होते.
२०११ आणि १२ मधील करआकारणीच्या फाईल्स नव्याने उघडण्याच्या आयकर खात्याच्या निर्णयाला गांधी कुटुंबाने न्यायालयात आव्हान दिले होते. ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली, त्याचा संदर्भ देत इराणी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेण्यासाठी धावत जाणारे राहुल गांधी आयकर खात्यांचे अधिकार आले की पळून का जातात, हे त्यांनी सांगितले पाहिजे. पक्षाच्या निधीचा गांधी कुटुंबाने आपल्या व्यक्तिगत कामासाठी वापर केल्याचा आरोपही इराणी यांनी यावेळी केला.
नॅशनल हेरॉल्डच्या मुद्यावरूनही स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. २०१० मध्ये राहुल गांधी यांनी असोसिएट जर्नल नावाची एक कंपनी विकत घेतली, नॅशनल हेरॉल्ड सारखे काँग्रेसचे मुखपत्र प्रकाशित करण्याचा अधिकार या कंपनीकडे होता, असे स्पष्ट करत इराणी म्हणाल्या की, ९० कोटीच्या कर्जाची कंपनी राहुल गांधी यांनी ५० लाखात घेतली. मात्र नंतर कोणतेही वृत्तपत्र प्रकाशित करण्याचा आपल्या कंपनीचा विचार नाही, असे धक्कादायक विधान राहुल गांधी यांनी केले. वृत्तपत्र प्रकाशित करायचे नव्हते, तर राहुल गांधी यांनी ही कंपनी विकत का घेतली? आता ते या कंपनीचे काय करत आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सुनावणी प्रसिद्धिमाध्यमांच्या उपस्थितीत करण्यास विरोध का केला, हेहे सांगितले पाहिजे, असे इराणी म्हणाल्या.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1030 of 2226 articles)

It Company
बंगळुरू, ११ सप्टेंबर - डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आयटी कंपन्यांनी ...

×