ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मग त्यांच्या नातवांनाही मागासवर्गीय समजायचे का?

मग त्यांच्या नातवांनाही मागासवर्गीय समजायचे का?

सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट –

Supreme Court 2

Supreme Court 2

आरक्षण प्राप्त करून एखादी व्यक्ती आयएएस झाली आणि पदोन्नती घेत ती व्यक्ती सचिवस्तरापर्यंत पोहोचली असेल, तर त्याच्या नातवाला आणि पणतूलाही नोकरीसाठी मागासवर्गीय म्हणून ग्राह्य धरले जावे काय, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी केंद्र सरकारला केली.
अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांना नोकर्‍यांमधील पदोन्नतीसंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एखाद्या जातीला ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मागासवर्गीय असल्याचा दर्जा देण्यात आला आणि त्यातील एक वर्ग क्रिमीलेअरमध्ये आला, तर अशा स्थितीत काय करायला हवे? सामाजिक स्तरावर मागास असलेल्या वर्गाला मदत करणे, हीच आरक्षणांची संकल्पना आहे.
जे सक्षम आहेत, त्यांना मदत करणे हे उद्दिष्ट नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. कुरियन जोसेफ, न्या. एस. के. कौल आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या न्यायासनाने स्पष्ट केले.
सरकारी नोकर्‍यांमध्ये अनु. जाती व जमातींना आरक्षण देताना क्रिमीलेअरचे तत्त्व लागू करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने २००६ मध्ये एम. नागराज प्रकरणात दिला होता. या निर्णयावर पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी केंद्र सरकारच्यावतीने महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी केली.
नागराज प्रकरणामुळे अनुसूचित जाती, जमातीच्या पदरी अजूनही उपेक्षाच येत आहे. या वर्गाला पदोन्नतीत आरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सरकारने स्पष्ट केले.

Posted by : | on : 25 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (424 of 1741 articles)

Atal Bihari Vajpayee File
कोलकाता, २४ ऑगस्ट - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या रक्षेचे आज गंगासागरमध्ये विसर्जन करण्यात आले. पश्‍चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप ...

×