ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » ममतांचा रोहिंग्यांना आश्रय

ममतांचा रोहिंग्यांना आश्रय

बीएसएफच्या महासंचालकांचा स्पष्ट आरोप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Kk Sharma Bsf Pti1

Kk Sharma Bsf Pti1

सीमा पार करून येणार्‍या रोहिंग्या मुस्लिम घुसखोरांना तर आम्ही थोपवून धरले आहे, पण प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हजारो रोहिंग्यांना आपल्या राज्यात आधीपासूनच आश्रय दिला आहे, असा गंभीर आरोप सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी आज शुक्रवारी केला.
रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे घुसखोर भारतात येत आहेत. यातील बहुतांश घुसखोरांना प. बंगालमध्ये आश्रय दिला गेला असून, राज्यात त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे आणि हा अतिशय चिंतेचा विषय आहे, असे शर्मा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
या रोहिंग्यांपासून ममता बॅनर्जी यांना राजकीय फायदा होत असल्याने त्यांचे सरकार या लोकांशी मैत्रिपूर्ण व्यवहार करीत असते, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
रोहिंग्यांच्या मुद्यावर गेल्या वर्षीपासूनच केंद्र आणि ममता सरकारमध्ये वाद सुरू आहे. या रोहिंग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरेकीही सामील असल्याचा स्पष्ट इशारा केंद्राने ममतांना दिला, पण त्यांनी याकडे वारंवार दुर्लक्ष केले.
नकली नोटांची तस्करी कमी झाली
बांगलादेश सीमेवरून भारतात तस्करी करून येणार्‍या नकली नोटांच्या प्रमाणात आता बरीच घट झाली आहे. यात बांगलादेशच्या सैनिकांचेही आम्हाला मोठे सहकार्य मिळाले. या वर्षभरात सीमेवर केवळ ११ लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे, असे शर्मा म्हणाले.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (1037 of 2216 articles)


बँकेच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या ...

×