ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मलिक, टंडन यांना राज्यपालपदाची शपथ

मलिक, टंडन यांना राज्यपालपदाची शपथ

वृत्तसंस्था
श्रीनगर/ पाटणा, २३ ऑगस्ट –

Lalji Tondon Satyapal Mailk

Lalji Tondon Satyapal Mailk

सत्यपाल मलिक आणि लालजी टंडन यांनी आज अनुक्रमे जम्मू-काश्मीरचे १३ वे आणि बिहारचे ३९ वे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. जम्मू-काश्मीर राज्यात प्रथमच सेवानिवृत्त नोकरधारकाला नियुक्त करण्याची परंपरा खंडित करण्यात करण्यात येऊन राजकारणी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
राज भवनातील एक कार्यक्रमात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी सत्यपाल मलिक यांना पदाची शपथ दिली. त्यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जारी केलेल्या नियुक्तीपत्राचे वाचन केले. सोहळ्यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती उपस्थित होत्या. भाजपा, पीडीपी, नॅशनल कॉन्फ्र न्स, कांग्रेस आदी पक्षाचे आमदार, वरिष्ठ नेता सहभागी होते. याशिवाय नागरिक प्रशासन, पोलिस, कें द्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल आणि सेनाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती होती.
राज्यपाल बनलेले दुसरे नेता
७२ वर्षीय सत्यपाल मलिक हे राज्यपालपदी नियुक्त झालेले दुसरे राजकीय नेता आहे. कर्ण सिंह यांनी १९६५ ते १९६७ या काळात राज्याचे काश्मीरचे राज्यपालपद सांभाळले होते. मलिक यांनी नरेंद्र नाथ वोरा यांचे स्थान घेतले आहे. मलिक यांनी मेरठ विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९८४ मध्ये ते काँग्रेस पक्षात सामील झाले. राज्यसभेतील सदस्यत्वही त्यांना मिळाले. मात्र, तीन वर्षांनंतर त्यांनी राजीनामा दिला. ऑक्टोबर २०१७ मध्ये बिहार राज्यपालपदाची शपथ घेण्यापूर्वी ते भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रभारी होते.
लालजी टंडन ३९ वे राज्यपाल
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता लालजी टंडन यांनी गुरुवारी बिहारचे ३९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांनी सत्यपाल मलिक यांचे स्थान घेतले. राजभवनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुकेश आर. शाह यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
लखनऊ येथे १२ एप्रिल १९३५ रोजी जन्मलेले लालजी टंडन यांनी १९७० मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. त्यांनी उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या सदस्यत्वाचीही जबाबदारी सांभाळली. राज्य मंत्रिमंडळात अनेक खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जवळचे मानले जाणारे टंडन यांनी २००९ मध्ये लखनऊ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Posted by : | on : 24 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (765 of 1845 articles)

Atalji Asthi Pm Modi Amit Shah
वृत्तसेवा नवी दिल्ली, २२ ऑगस्ट - माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची भाजपा आजपासून देशभर यात्रा काढणार आहे. त्यानंतर ...

×