ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मल्ल्याचे स्विस बँकेत १७० कोटी

मल्ल्याचे स्विस बँकेत १७० कोटी

►इंग्लंडने दिला होता इशारा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Vijay Mallya

Vijay Mallya

भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याने स्विस बँकेत १७० कोटी रुपये हस्तांतरित केल्याची माहिती उघडकीस आली आहे. मल्ल्याच्या या आर्थिक व्यवहाराला ब्रिटिश सरकारने आक्षेप घेतला होता, तर यूके फायनान्शियल इंटेलिजन्स सर्व्हिस युनिटने (यूकेएफआययू) २८ जून २०१७ रोजी भारतीय तपास यंत्रणांनाही याबाबत माहिती दिली होती.
भारतातील १३ बँकांनी एकत्र येत कारवाई करून त्याची इंग्लंजमधील संपत्ती जप्त करावी, यासाठी यूकेएफआययूकडून भारतीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयला त्याच्या या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती दिली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये इंग्लंडने त्याच्याविरुद्ध वर्ल्डवाईड फ्रिजिंग ऑर्डर लागू केली होती. मात्र, तत्पूर्वीच त्याने स्वित्झर्लंडमधील बँकेत रक्कम जमा केली होती. यापूर्वी भारत आणि ब्रिटन यांच्यातील तपास यंत्रणांमध्ये बैठकही झाली होती, अशीही माहिती आहे. ५ जुलै २०१८ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने ब्रिटनमध्ये मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासाठी योजना आखली होती. त्यानुसार, सध्या इंग्लंडमधील त्याची संपत्ती ब्रिटन सरकारच्या ताब्यात असून, त्यावर त्याचे नियंत्रण असणार नाही.
दरम्यान, फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याने डियाजियोपासून मिळालेले ४ कोटी डॉलर्स टप्प्या-टप्प्याने काही ट्रस्टच्या बँक खात्यामध्ये टाकले आहेत, ज्या ट्रस्टचे लाभार्थी त्याची मुले आहेत.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (631 of 1873 articles)

Kalbe Javvad
हैदराबाद, १९ सप्टेंबर - राजधानी नवी दिल्लीस्थित विज्ञान भवनात ‘भविष्यातला भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ हा विषयावरील सरसंघचालक डॉ. ...

×