ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मल्ल्याविरुद्ध याच महिन्यात आरोपपत्र

मल्ल्याविरुद्ध याच महिन्यात आरोपपत्र

काही बँक अधिकार्‍यांचाही समावेश शक्य,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Cbi Logo

Cbi Logo

विविध बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळ काढणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याविरोधात सीबीआय याच महिन्यात आरोपपत्र दाखल करणार आहे. यात काही बँक अधिकार्‍यांचाही समावेश राहण्याची शक्यता आहे.
मल्ल्याच्या किंगफिशर कंपनीला सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या प्रकरणात हे आरोपपत्र दाखल होणार असून, या प्रकरणातील हे पहिलेच आरोपपत्र ठरणार आहे. यात एकट्या स्टेट बँकेने मल्ल्याला १६०० कोटी रुपये दिले आहेत.
सीबीआयने गेल्या वर्षी आयडीबीआयकडे थकीत असलेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी वेगळे आरोपपत्र दाखल केले होते. यात बँकेतील काही अधिकार्‍यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे.
सीबीआयने मल्ल्याविरोधात २०१५ मधील आयडीबीआय कर्ज प्रकरणात आणि २०१६ मधील १७ बँकांच्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. १७ बँकांनी दिलेल्या कर्ज प्रकरणाचा तपास जवळजवळ पूर्ण झालेला असून, आरोपपत्रही अंतिम टप्प्यात आहे, असे सांगताना सूत्रांनी या बँकांमधील कोणकोणत्या अधिकार्‍यांचा यात समावेश आहे, हे सांगण्यास नकार दिला.
स्टेट बँकेसह अन्य बँकांमधील काही आजी आणि माजी अधिकार्‍यांनी मल्ल्याला कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केले असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. या सर्वांचीच नावे त्यात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (318 of 1770 articles)

Swachhta Hi Sewa Campaign Pm Modi
नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ►‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रारंभ ►हातात झाडू घेऊन केली सुरवात, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ सप्टेंबर - ...

×