ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » महसूल वाढल्याने जीएसटी घटणार

महसूल वाढल्याने जीएसटी घटणार

►सिमेंट, एसी, टीव्ही स्वस्त होणार : जेटली,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २७ जुलै –

Arun Jaitley 1

Arun Jaitley 1

आता केवळ चैनीच्या वस्तूच जीएसटीच्या २८ टक्क्यांच्या श्रेणीत आहेत. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत सिमेंट, वातानुकूलित सयंत्र (एसी) आणि टेलिव्हिजन यासारख्या घरगुती उपयोगातील वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात येणार असून, यामुळे या वस्तूही लवकरच स्वस्त होणार आहेत, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला.
देशात जीएसटी व्यवस्था लागू होण्यापूर्वी घरगुती वापरातील बहुतांश वस्तूंवर ३१ टक्क्यांच्या घरात कर आकारला जात होता. तो ‘काँगे्रस घराणेशाही कर’ होता, अशी टीका जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केली.
गेल्या एक वर्षाच्या काळात ३८४ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. आता जीएसटी रचनेतील सर्वात मोठ्या २८ टक्क्याच्या श्रेणीत केवळ मोजक्या चैनीच्या वस्तूच राहिल्या आहेत. तथापि, यातील सिमेंट, एसी आणि टीव्ही लवकरच या श्रेणीतून मुक्त करण्यात येणार आहेत. कारण, या वस्तूंवरील कराच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेकांनी यातील २८ टक्क्यांच्या श्रेणीवर टीका केली होती. सरकार सामान्यांची लूट करीत असल्याचा आरोपही केला होता, पण अवघ्या १३ महिन्यांच्या कालावधीत सरकारने जीएसटीतील हा सर्वात महागडा टप्पा जवळजवळ संपुष्टात आणला आहे, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 28 Jul 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (435 of 1632 articles)


व जैशचे कारस्थान उघड ►सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा, वृत्तसंस्था जम्मू, २७ जुलै - सुरक्षा दलाच्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’मुळे हताश झालेल्या अतिरेक्यांनी ...

×